महाराष्ट्र में राम मंदिर नहीं मराठा आरक्षण मुद्दा है। मराठा समाज के इतने बड़े आंदोलन पर नोएडा की मीडिया चुप है। बीजेपी सरकार चुप है। लेकिन आप नज़र बनाए रखिए, ये आंदोलन देश को नई दिशा देगा। #MarathaReservation
शिक्षणात समान संधी नाही,
नोकऱ्या नाहीत,
उद्योग-व्यवसायासाठी हातात पैसा नाही,
भविष्याची चिंता आणि काळजी,
या सगळ्या समस्यांमुळे आलेलं नैराश्य/संतापाची ही लाट आंतरवाली सराटीत दिसली.
प्रश्न अनेक.. पण उत्तर काय?
#MarathaReservation#ManojJarange