@ChDadaPatil कायम विना अनुदानित अल्पसंख्याक महाविद्यालयाचा ही विचार करावा व त्यांना अनुदान दयावे.आमच्या महाविद्यालयाने Naac ची पूर्ण तयारी केलीआहे पण Naac ची वेबसाईट बंद असल्याने आम्ही SSR रिपोर्ट सबमिट करू शकलो नाहीत.(समान काम समान वेतन)याचा आपण याचा विचार करून महाविद्यालयानां अनुदान द्यावे.
Dear @manojkjhadu, seeking your support to raise the crucial matter of hiking the MANF fellowship to the Ministry of Minority Affairs. Your influence can bring attention to the needs of research scholars. Let's empower the future of research together! #HikeInMANFtoo
Goosebumps 🇮🇳🔥❤️
The entire crowd singing with Pride 'Vande Mataram' after India's victory at Narendra Modi Stadium , Ahmedabd ❤️🔥🎉
Congratulations India 🇮🇳
#INDvsPAK#CricketWorldCup2023
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
#MANF MAULANA AZAD NATIONAL FELLOWSHIP not released on regular basis causing Physical and Psychological Distortion in Ph.D. Research Scholars in whole India. Scholars Suffering Financially in its Peaks. @ugc_india@IndiaDST@nmdfcgov@MOMAIndia
UGCच्या नियमानुसार पीएचडीचा किमान कालावधी तीन वर्षांचा आहे. @NeilSomaiya नील किरीट सोमय्या यांना मात्र प्रवेशानंतर सव्वा वर्षांत पीएचडी मिळाली.याची चौकशी होऊन सुपर संशोधक, सुपर गाईड आणि संबंधितांवर कारवाई होणार का ?
किमान हे कुठल्या नियमात बसवले हे तरी कळेल का ?
@BSKoshyari
महाराष्ट्र में हर विभाग में ६०% पद रिक्त हैं. और शासन पद भरने को तय्यार नहीं है. उनपे बोझ बढ़ जायेगा ऐसा बताते हैं। इसपर एकही पर्याय है और वो पर्याय हैं @AamAadmiParty महाराष्ट्र में आपका स्वागत है मा. @ArvindKejriwal जी आप हमे रोजगार दो हम आपको शासन देंगे। #शिक्षकभरती#मेगाभरती