@mlamangeshbjp साहेब,
अजूनही फायनल मेरिट लिस्ट आलेली नाही, DVET ने आपण दिलेला शब्द पाळला नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. हे केवळ क्षणिक हास्य होते असं कुठेतरी वाटतंय! #1457craft_instructor_joining
तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केल्यास निवड झालेले विद्यार्थी पुढील जाहिरातीत आपल्या बांधवांसाठी जागा रिक्त करतील...अन्यथा तेच तेच विद्यार्थी अनेक निकालात दिसू शकता���... कुठेच नियुक्ती न मिळाल्यास जागा गुंतल्या जातील प्रत्येक add ची प्रक्रिया लांबत जाईल...🙏
ITI CRAFT INSTRUCTOR 1457 पदांची उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडून परीक्षार्थीना सहकार्य करावे... ज��हिराती नंतर 15 महिने उलटून गेल्यानंतरही परीक्षा पास गुणवान विद्यार्थ्यांंना बेरोजगारीच्या त्रासापासून मुक्त करावे ही नम्र विनंती...