इंडियन ओवरसीस बँक ,शाखा कराड या ठिकाणी श्री आशिष कश्यप यांच्या सोबत झालेली घटना झालेली ही निषेधार्थ आहे. सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक उप. पोलिस अधिकारी आणि कराड शहर वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी अजामीनपात्र कलम१०९,११८(१),३०८(५)दाखल करून कडक कारवाई केली
Thanks to @SataraPolice