कोण असली आहे आणि कोण नकली हा उभा महाराष्ट्र आणि देश जाणतो आहे.
तुम्ही सत्तेसाठी हिरवा हातात घेतला आहे .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या मांडीवर जाऊन बसला आहात.
तुमचे हिंदुत्व नकली आहे राज ठाकरे यांचे हिंदुत्व सोन्यासारखे अस्सल आहे.
आम्हाला डिवचू नका.
१४५०० सिडको धारकांना मुद्रांक शुल्क १ ते १.५ लाख रुपये भरावे लागले असते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नवी मुंबईतील शहर अध्यक्ष @GajananKaleMNS यांच्या मुळे ते मुद्रांक शुल्क १००० रुपये झाले.
#म
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee@CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
स्वप्नातले घर देतो सांगून स्वप्नाचा चुराडा करून सिडको नी असे घरे आम्हाला दिली आहेत.ही खूप मोठी फसवणुक आणि लूट झाली आहे. आम्ही तक्रार केली तरी त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. बांधकामाचा दर्जी अतिशय वाईट आहे.
भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे... हीच ती लोकं जे तुम्हाला निवडून देतात... आणि ठरवलं तर घरी पण बसवतात...त्या महिलेची परिस्थिती काय?तुम्ही तिला बोलताय काय?सर्वसामान्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं नाही, बोलायचं नाही का? बरं कुणाचं ऐकायचं नव्हतं तर दौरे कशाला करताय? @ShivSena
भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उगारलायत ना..? तोच हात पुढच्या 5 वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
#चिपळूणमहापूर#भास्करबसकर
उशिरा पाझेशन देऊन सुधा अशा प्रकारे निकृष्ट, दर्जाहिन काम करून सिडको कडून होत आहे .ही सरासर फसवणूक आहे.cidco MD नी यात लक्ष द्यावे.#@CIDCO_Ltd #@DrSanMukherjee @Cidcowinnar18
या माऊलीच दु:ख बघवत नाही आहे का सरकारला?
का सरकार मधील सगळ्यांच्याच संवेदना बाेथट झाल्या आहेत?
का आम्ही अजुनही या फालतु राजकारणापायी गाेरगरीबांचे बळी देत राहणार आहाेत.
चीड,संताप,राग,याच्या पलिकडे भावना गेल्या आहेत लाेकांच्या तरी सरकार आणि सरकार मधील बेशरमाना पाझर फुटत नाही आहे.
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@AUThackeray@DrSanMukherjee Good to know you have waive Dpc of 4th and 5th installments thanks to our CM Udhav thackeray sir. covid many people are not able to pay other charges.Ews means income group below 25000.lossing job and half salary https://t.co/YmWlre22Wb can they effort for other charges.
@CIDCO_Ltd @DrSanMukherji @CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
सिडको जर आमच्याकडून other charges घेऊन जुलै पासून या अश्या परिस्तिथीत असलेल्या घरांचा ताबा आम्हाला देणार असेल तर मग का आम्ही का हे other chages भरायचे...
other charges माफ झालेच पाहिजे..!!!
@CIDCO_Ltd @DrSanMukherji @CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
सिडको जर आमच्याकडून other charges घेऊन जुलै पासून या अश्या परिस्तिथीत असलेल्या घरांचा ताबा आम्हाला देणार असेल तर मग का आम्ही का हे other chages भरायचे...
other charges माफ झालेच पाहिजे..!!!