@CIDCO_Ltd@DrSanMukherjee@CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
स्वप्नातले घर देतो सांगून स्वप्नाचा चुराडा करून सिडको नी असे घरे आम्हाला दिली आहेत.ही खूप मोठी फसवणुक आणि लूट झाली आहे. आम्ही तक्रार केली तरी त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. बांधकामाचा दर्जी अतिशय वाईट आहे.