ये हमे क्या हिंदुत्व सिखाएंगे??? हिंदुत्व में भगौडे नहीं होते....
मणिपूर के बारे मे सुप्रिम कोर्ट ने एसआयटी बिठाई, सरकार कहां हैं?? सर्वोच्च न्यायालय ने जो कहां वो सरकार पर तमाचा हैं, फिर भी शरम नहीं आती? फिर भी बुरा नहीं लगता?
आज भी हमारे महाराष्ट्र मे जो सरकार हैं वो संविधानबाह्य सरकार हैं... मुख्यमंत्री से लेकर सभी अपात्र होनेवाले हैं|
अविश्वास ठरावावरील चर्चेत मणिपूर मधील परिस्थिती तसेच महाराष्ट्रावरील अन्यायाला वाचा फोडली!
#ShivsenaUBT #UddhavThackeray #Manipur #Maharashtra #INDIA #NoConfidenceMotion #Loksabha
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee@CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
स्वप्नातले घर देतो सांगून स्वप्नाचा चुराडा करून सिडको नी असे घरे आम्हाला दिली आहेत.ही खूप मोठी फसवणुक आणि लूट झाली आहे. आम्ही तक्रार केली तरी त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. बांधकामाचा दर्जी अतिशय वाईट आहे.
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee@CMOMaharashtra@mieknathshinde@OfficeofUT
स्वप्नातले घर देतो सांगून स्वप्नाचा चुराडा करून सिडको नी असे घरे आम्हाला दिली आहेत.ही खूप मोठी फसवणुक आणि लूट झाली आहे. आम्ही तक्रार केली तरी त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. बांधकामाचा दर्जी अतिशय वाईट आहे.
*|| नाथ सम्प्रदाय का परिचय ||*
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
यह सम्प्रदाय भारत का परम प्राचीन, उदार, ऊँच-नीच की भावना से परे एंव अवधूत अथवा योगियों का सम्प्रदाय है।
इसका आरम्भ आदिनाथ शिव से हुआ है और इसका... https://t.co/2DvOik65fe
*विदर्भ दर्शन*
-------------------------------------------------
*श्री क्षेत्र पवनी*
(दत्तभक्तांची पंढरी)
------------------------------------------------
*स्थान:*
नागपूर पासून ५० किमी... https://t.co/sH9qgJyHSu
यज्ञ थेरपी
(यज्ञोपचार)
अनेक प्रकारच्या धार्मिक कार्यासाठी यज्ञ केला जातो. त्याशिवाय यज्ञाचा उपयोग रोग दूर करण्यासाठीसुद्धा करता येतो. कोणत्याही प्रकारच्या रोगावर जेव्हा यज्ञाद्वारे उपचार... https://t.co/zrW3U10rxB
रोज नामस्मरण
केल्यावाचून राहू नकोस,
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....
तुझ्या वाटेत आडवे खूप येतील...
पायात पाय घालून पाडतील....
त्यांना घाबरून तुझं
उभं राहणं सोडू नकोस..... https://t.co/c5R5IujTME