@Kalyanshetti_S शेट्टी साहेब सारखं सारखं तुम्ही लोक पोस्टल मते म्हणून बोंबलत बसता ती मते म्हणजे काय भारताच्या बाहेरून आलेल्या लोकांनी केली आहेत का उलट ती लोक सरकार मध्ये काम करणारी लोक आहेत
@Arvikasai साहेबांच्या आशा सेविका घरी जाऊन महिलांचे रजिस्ट्रेशन संख्या आणि पैशांचा आकडा मोठा दिसण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर करत होत्या खरं तर ह्या राज्यकर्त्यांकडून ह्याची वसुली केली पाहिजे
सर शासकीय कंत्राटदारच्या कामांना पण 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी कामांना लागणारी सर्व सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत त्यामुळे ह्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AshokChavanINC@RRPSpeaks
@AshokChavanINC@RBI सर शासकीय कंत्राटदारच्या कामांना पण 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी कामांना लागणारी सर्व सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत त्यामुळे ह्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा
@AshokChavanINC@RBI सर शासकीय कंत्राटदारच्या कामांना पण 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी कामांना लागणारी सर्व सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत त्यामुळे ह्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा
@AjitPawarSpeaks सर शासकीय कंत्राटदारच्या कामांना पण 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी कामांना लागणारी सर्व सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत त्यामुळे ह्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा
@RRPSpeaks@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@dadajibhuse सर शासकीय कंत्राटदारच्या कामांना पण 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी कामांना लागणारी सर्व सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत त्यामुळे ह्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा