आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आता शेतकऱ्यांची मुलंही या सरकारच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत
याला सर्वस्वी शिक्षणखात्याचे मंत्री जबाबदार आहेत.
मित्रांनो आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही..
@AUThackeray@NiteshNRane@samant_uday
https://t.co/z07apmkFin
उदय सामंत सर म्हणतात की परीक्षा कोणत्या पध्दतीने घायच्या तो सर्वस्वी अधिकार विद्यापीठांना आहे.तर मग 21 aprilला NU ने online चा निर्णय घेतलेला होता, पण उदय सामंत आणि VC च्या मीटिंग नंतर परत त्यांनी निर्णय का बदलला?
#OnlineExam@samant_uday@BSKoshyari@SardesaiVarun@AUThackeray