Everyone can feel for the students, ready to help them,trying to understand the concern expect MU and their VC as they're trying to dodge our concern again and again and trying to ignore the scenario @mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde hope atleast the gov listens to us 🙏
पुणे विद्यापीठाने घेतलेला "कॅरी ऑन" निर्णय मुंबई विद्यापीठानेही जाहीर करावा आणि हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, एका विद्यापीठासाठी वेगळा निर्णय आणि दुसऱ्या विद्यापीठासाठी वेगळा निर्णय अशी भूमिका नसावी,पुणे असो किंवा मुंबई विद्यार्थ्यांना समान न्याय मिळालाच पाहिजे.
मुंबई विद्यापीठाच्या "कॅरी ऑन निर्णय" मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनाच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन सादर केले लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन सदर प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहोत,कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही यासाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत
#MumbaiUniversity
#CarryOnMumbaiUniversity
#justiceforMustudents
Sir @ChDadaPatil hoping a timely decision for Maharashtra students, Due to discrimination,and covid effect,they are facing bigger loss.
Our demand is for Re-Exam & combine passing.. Otherwise they will lose the whole year.
Need to take action as earliest
@Dev_Fadnavis@BSKoshyari
Yesterday and day before Yesterday I and my friends went for yoga program in mumbai university we enjoyed a lot it was great to be a part of program @ University of Mumbai, Fort, India https://t.co/ohbJdRCDYw
तयारी करत असताना येत असलेल्या अडचणींचा सामना विद्यार्थ्यांनी कसा करायचा याचा तात्काळ खुलासा करा या मागणी उच्च शिक्षण विभागासह सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहे.
२/२
ऑनलाईन परिक्षेमुळे विद्यापीठ, शिक्षण मंत्रालय,कॉलेज यांना अधिक पैसा खर्च करता येत नाही .खर्च कमी होतो.बिलातून पैसे हडपता येत नाहीत म्हणून कोरोना गेला नसतांना ऑफलाईन परिक्षा होणार आहेत का ? #WeWantOnlineExams@samant_uday@CMOMaharashtra@NSUIMaha