PSI 2021 प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल @mpsc_office चे खूप खूप आभार. प्रतीक्षायादी लावल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती, कारण गेली अडीच वर्ष झालं PSI 2022 प्रक्रिया चालू आहे. @Drsuvarnas
PSI सरळसेवा भरती 2022
रखडलेल्या अंतीम निकालाला PSI 2021 मधील उमेदवारांनी केलेली MAT केस कारणीभूत असून MAT ने 2022 निकालाला स्थगिती दिली आहे.
2021 मधील उमेदवारांचे म्हणणे आहे की आयोगाने 14 उमेदवारांची दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केल्यावर आम्ही केस माघारी घेणार आहोत.
आज गृह विभागाने 14 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यासाठी आयोगाला अधिकृत पत्र पाठवले आहे.
आयोगाने एक दोन दिवसांत 2021 प्रतीक्षा यादी जाहीर केल्यास 2022 मधील अंतीम निकालाचा मार्ग मोकळा होणार आहे.
@mpsc_office आपणास विनंती आहे की न्यायालयीन प्रकरणात तात्काळ मार्ग काढून, जॉइनिंग प्रोसेस सुरु करावी. जॉइनिंग उशीरा झाल्यामुळे मुलं नैराश्यात आहेत. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे PSI होऊन पणं मिळेल ते काम करायची वेळ आलीय.. @Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
Combine 2022 मधील STI, ASO यां पदांना जॉइनिंग मिळून बरेच दिवस झालेत तरी PSI चा अंतिम निकाल जाहीर नाही. तरी @mpsc_office आपणास कळकळीची विनंती आहे की तात्काळ PSI निकाल जाहीर करावा, म्हणजे 2 वर्षांपासून रखडलेली PSI जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @DGPMaharashtra@Drsuvarnas
Combine पूर्व परीक्षा होऊन 2 वर्ष झालेत. PSI 2022 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होऊन 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. @mpsc_office विनंती आहे की निकाल लवकरात लवकर जाहीर करावा म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. @Drsuvarnas
PSI 2022 Opting out लिंक 26 सप्टेंबर रोजी बंद झाली आहे. जाहिरात येऊन 2.5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालायं. तरी @mpsc_office विनंती की अंतिम निकाल लावून Recommendation letter लवकरात लवकर गृहमंत्रालयात पाठवावेत, जेणेकरून आचारसंहितेपूर्वी जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल. @Drsuvarnas
PSI 2022 General Merit List लागून 50 दिवस झाले तरी अद्याप अंतिम Privisional List जाहीर झाली नाही. Combine add मधील इतर पदांना जॉइनिंग मिळाली तरी PSI अंतिम निकाल नाही. @mpsc_office विनंती आहे की लवकर Provisional list जाहीर करावी म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल. @Drsuvarnas
PSI भरतीचा खेळ बघा..!
2021 मधील उमेदवारांना अजुनही नियुक्त्या नाहीत त्यातील अजुनही काही उमेदवारांच्या तर शिफारशी देखील झाल्या नाहीत.
2022 गुणवत्ता यादी तर जाहीर झाली पण त्यातील काही उमेदवारांचा निकाल राखून ठेवला आहे तर एका उमेदवाराची शारीरीक चाचणी आणि मुलाखत बाकी आहे.
2022 मधील निकाल शिफारशी झाल्या की 2021 मधील उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर करायला प्रशासन खेळ करणार? कारण प्रशासनाला स्वतःचेच नियम मोडण्यात जास्त रस आहे?
2023 मधील शारीरीक चाचणी कधी होणार माहीत नाही? 2024 जाहिरात येण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि गृह विभागाने PSI भरतीसाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याची गरज असून त्यासाठी एका वर्षाच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
1/3 #फडणवीसांच्या पत्राला किंमत आहे का नाही?की नगरविकास मंत्री #एकनाथ_शिंदे फडणविसांना डावलत आहेत?
#BMC मुंबई महापालिकेत अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती,तरीही अन्यायकारक अटी रद्द करण्याचे पत्रक न आल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत
@Dev_Fadnavis@AUThackeray
Combine 2022 जाहिरात मध्ये झालेल्या इतर पदांना जॉइनिंग येऊन बरेच महिने झालेत, तरी अद्याप PSI चा अंतिम निकालच लागलेला नाही. @mpsc_office जाहिरात येऊन 2 वर्ष झालेत, विनंती आहे की PSI 2022 provisional लिस्ट याच आठवड्यात लावावी, म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल. @Drsuvarnas
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR
PSI2022 General Merit List ला 1 महिना झाला तरी अद्याप अंतिम Privisional List जाहीर झाली नाही. Combine add मधील इतर पदांना जॉइनिंग मिळाली तरी PSI चा अंतिम निकाल नाही. @mpsc_office विनंती आहे की लवकरच Provisional list जाहीर करावी म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल. @Drsuvarnas
@mpsc_office Combine पूर्व 8 ऑक्टोबर 2022, मुख्य 1, 29 ऑक्टोबर 2023, ग्राउंड 24 में-6 जून 2024, मुलाखती 2 जुलै- 1 ऑगस्ट, Combine परीक्षेत झालेल्या इतर पदांना जॉइनिंग मिळाली, तरी अद्याप PSI चा अंतिम निकाल लागला नाही, कृपया PSI provisional list लवकर लावावी हीच विनंती. @Drsuvarnas
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
@mpsc_office
परीक्षेच्या नवीन तारखा घोषित कराच पण, PSI 2021, 2022 यांची प्रक्रिया गेली 2-3 वर्ष झालं तरी आणखी पूर्ण झाली नाही . PSI 2021 च्या उमेदवारांना जॉइनिंग देणे व 2022 चा अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती.
@AbhiPawarBJP@BaliramDoleyINC@Drsuvarnas@RRPSpeaks
@mpsc_office परीक्षेच्या नवीन तारखा घोषित कराच पण, PSI 2021, 2022 यांची प्रक्रिया गेली 2-3 वर्ष झालं तरी आणखी पूर्ण झाली नाही . PSI 2021 च्या उमेदवारांना जॉइनिंग देणे व 2022 चा अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा ही विनंती. @AbhiPawarBJP@BaliramDoleyINC@Drsuvarnas@RRPSpeaks
Combine 2022 जाहिरात मध्ये झालेल्या sti, aso उमेदवारांना जॉइनिंग येऊन बरेच महिने झालेत, तरी आणखी PSI चा अंतिम निकालच लागलेला नाही. @mpsc_office आपणास विनंती आहे PSI 2022 ची provisional लिस्ट लावून उमेदवारांना दिलासा द्यावा, म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरु होईल.🙏
@Drsuvarnas