महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
त्यांनी याला तात्काळ प्रतिसाद देत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.हे सरकार संवेदन��ील असून नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे आहे.यामुळे सरकार या परीक्षांच्या बाबतीत योग्य निर्णय घेईल,असा मला विश्वास आहे.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी काळजी करु नये.
त्यामुळे या परीक्षा पुढे घेणे आवश्यक असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांग���तले.विद्यार्थी व पालकांची ही भावना लक्षात घेता व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी यापुर्वीच वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी यांच्याकडे केली आहे.
वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी त्यांच्याशी वैद्यकीय शाखेच्या परीक्षेबाबतच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.या परिक्षा १९ एप्रिलपासून सुरु होत आहेत.पण अनेक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत.यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये घबराट आहे.
"They cancel the exams: They pass. They conduct the exams: They fail," actor #SonuSood said in a tweet, urging authorities to #cancelboardexams2021.
https://t.co/d421OVVKv8
@Pravinraje_rade@AmitV_Deshmukh@supriya_sule@CMOMaharashtra सगळ्या शिक्षण क्षेत्रातील परीक्षा समोर ढकलण्यात येत आहेत, आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अजुन निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही , आमचे दुर्भाग्य की आम्हाला आमचा त्रास समजुन घेणारे नेता नाही भेटल���, नाहीतर ही वेळ आपल्यावर नसती आली..
#muhs #muhsexam
@Pravinraje_rade@AmitV_Deshmukh@supriya_sule@CMOMaharashtra 500 कदाचित त्या पेक्षा खूप जास्त विद्यार्थ्यांना करोनाची लागण झालेली असल्याचं दिसून येत,पणं exam देता येणार नाही या भीती मुळे विद्यार्थी टेस्ट करत नाहीयत, आणि अश्या परिस्थतीत जर एक्झाम दिली आणि काही बर वाईट झालं तर नेमका दोष कुणाला द्यायचा, या नुपुंसक ठरत असलेल्या यंत्रणेला का?
वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.अमित भैय्या देशमुख साहेब व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांची वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक बैठक संपन्न.विद्यार्थी हितार्थ निर्णय घेणार अशी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी माहिती दिली. @CMO Maharashtra @BSkoshyari@AmitV_Deshmukh
विद्यार्थ्यांच्या मागण्यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होईल असे कोणतेही पाऊल आम्ही उचलणार नाही असे सांगितले.लवकरच निर्णय कळवू असे विद्यार्थ्यांना सांगितले.
@CMO Maharashtra @BSkoshyari@AmitV_Deshmukh