इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा होम असाईनमेंट पद्धतीने परीक्षा झाल्या पाहीजेत अशी मागणी सर्वच अंतिम वर्षाचे विद्यार्थी करत आहेत. पण MCQ व प्राॅक्टर्ड ही अन्यायकारक परीक्षा पद्धत वापरून राज्यसरकार व विद्यापीठे विद्यार्थ्यांवर जुलूम करत आहेत.
@Manasi_Deshp@ashish_jadhao
मध्यप्रदेश, पंजाब, छत्तिसगढ, वाराणसी, पश्चिम बंगाल या राज्यात “होम असाईनमेंट” परीक्षा घेत आहेत. MCQ व प्राॅक्टर्ड परीक्षांमुळे आपल्या राज्यातील विद्यार्थी कमी मार्क व नापास होऊन मागे राहणार आणि दुसर्या राज्यांतील विद्यार्थी सोप्या परीक्षा पद्धतीमुळे चांगले मार्क पाडून पुढे जाणार.
@samant_uday एकाच रात्रीतून online ची system कशी ऊभी केलीत तुम्ही. आणि जर हे system आधी पासून होत तर एप्रिल आणि मे मध्येच परीक्षा आटपून आम्हाला मोकळ करायचं असतं . असा मानसिक छळ तर झाला नसता.
@AUThackeray@SardesaiVarun @masu4justice @FinalStudents
@SiddharthSIngle@CMOMaharashtra@samant_uday@ugc_india@Uni_Mumbai मेकैनिकल ब्रांच मधे न्यूमेरिकल मधे वैल्यूज स्टीम टेबल, डेटा टेबल मधुन वैल्यू घेऊन उत्तर काढ़ाव लागते त्याला टाइम लागतो, mcq मधे का रिकाम्या जागा आहेत का ABCD . काही पण निर्णय घेत आहे. ओपन बुक ,असाइनमेंट बेस्ड एग्जाम कोणी घ्यायला तैयार च नाही.
@SiddharthSIngle@CMOMaharashtra@samant_uday@ugc_india@Uni_Mumbai आता एग्जाम देत असतांना 1 तास मोबाइल च्या स्क्रीन वर च बघत रहा, म्हणजे काय? आणि लक्ष इकडे तिकडे गेले त ते तुम्हाला अलर्ट होईल चीटिंग करत आहे म्हणुन. इतकी बेकार पद्धत आहे ही कि काही लॉजिक तरी लागते काय. परीक्षेला टाइम लागतो न ते तुम्ही देतच नाही, लगातार एक तास लक्ष केंद्रीत करा.
@SiddharthSIngle@CMOMaharashtra@samant_uday@ugc_india@Uni_Mumbai ही जे MCQ पद्धत आहे, ती काय आहे. मजाक चालू आहे का. महाराष्ट्र बाकी राज्य सारखा निर्णय का बर नाही घेत आहे. इंजीनियर ची एग्जाम तुम्ही mcq पैटर्न नी घेत आहे म्हणजे काय? आता आम्हाला 5 पैकी 3 विषय न्यूमेरिकल बेस्ड आहेत, एक मिनिटात कुलगुरु सुद्धा न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो का?
We already proposed to the @CMOMaharashtra@samant_uday 2 adopt exam modes as per @ugc_india guidelines dtd 29/04/2020. And also suggested to send question papers through e-mail or whatsapp. Lets wait till the @Uni_Mumbai Prof.Pednekar committee reports out. #JusticeForStudents
We have received many demands from students for raising the concern regarding modes of final year exam.
We have already proposed various ways to the state hence we are requesting students to have patience as report will be out tomorrow.
MASU will always there for students rights.
@brizpatil@samant_uday@SPPUSUofficial विद्यार्थ्याचा मागण्या ह्या रास्त आहेत..कुठला ही विद्यार्थी राजकारणाला बळी न पडता.विद्यार्थ्यांना सोप्यात सोपी home assignment Based exams व्हावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे .@brizpatil sir आपण विद्यार्थ्याचा मनातील रोष आणि शंका ह्या सरकार पर्यंत पोहचवत आहात. धन्यवाद 🙏🙏
@brizpatil@Kamalakar_Shete@samant_uday@SPPUSUofficial पुस्तकं जवळ नसल्याने ओपन बुक व mcq कसकाय जमणार विद्यार्थ्यांना? Assignment परीक्षा घेतली तर विद्यार्थी एकमेकांना पुस्तकांची टॉपिक नुसार व्हॉटसअप ईमेल द्वारे मदत करू शकतील.किंवा त्या टॉपिक बद्दल जे नॉलेज त्यांच्याकडे आहे ते लिहू शकतील.त्यात पावसाळ्यात २-२ दिवस वीज जाते.
@brizpatil@Kamalakar_Shete@samant_uday@SPPUSUofficial बरोबर आहे दादा. Mcq चा अभ्यास विद्यार्थ्यांनी कधी केलेलाच नाही प्रथमच अशी परीक्षा द्यायची म्हणजे मोठा गोंधळ.विद्यार्थ्यांची पुस्तकं हॉस्टेलवर राहिलेली आहेत.२३ दिवसात कुलगुरू तरी ५-१० विषयांचा mcq चा डिटेल अभ्यास करून दाखवतील का? एका विषयात ६ युनिट असतात.ओपन बुक आणि mcq नकोच