सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने मांडणारे,आमचे जेष्ठ सहकारी, शिवसेना नेते,विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते श्री.अंबादासजी दानवे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…!
@iambadasdanve
महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत…
महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही!
आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे.
कित्येक पिढ्या उलटल्या पण असं अस्मानी संकट मराठवाड्यानं कधीच पाहिलं नव्हतं आणि असं दगाबाज सरकारही महाराष्ट्रानं कधीच पहिलं नव्हतं.
काळ्या भुईतून सोनं पिकवणारा जगाचा पोशिंदा ज्यावेळी ही व्यथा मांडतो, त्यावेळी सहाजिकच कुटुंबप्रमुखांना ही दखल घ्यावीच लागते.
आपल्या शेतात विसावलेल्या ह्या मायबापासोबत संवाद साधतानाचा उद्धवसाहेबांचा हा क्षण!
असे घाबरट गद्दार मिंधे मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम शिक्षणमंत्री असले की तरुणांच्या ताकदीला असेच घाबरतात!
२२ तारखेला होणारी सिनेट निवडणुक 'सरकारच्या आदेशावरुन रद्द केली'...
डरते रहो, यह डर अच्छा हैं!
लेकिन हम अपने लोकतंत्र के लिए लड़ेंगे और जीतेंगे!
संतोष बांगर दादुड्या तु एक नंबरचा भित्रा आहेस म्हणुन असे भेकड कुत्रे माझ्या मागावर सोडलास.. हिम्मत असेल तुझ्यात तर माझ्याशी भिडशील अन्यथा असेच भेकड चाळे करशील....
माझ्यासारख्या #कट्टर आणि #स्वाभिमानी मुलीसोबत भिडायला वाघाचे काळीज लागते जे तुझ्यासारख्या #गद्दार कडे नाही.....
आज दि 6/8/2024 ला 4:00 वाजता शासकीय विश्रामगृह भिवापूर येथे #भगवा_सप्ताह_शुभारंभ करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदस्य नोंदणी करण्यात आली विधानसभा निवडणूक 2024 बद्द्ल चर्चा करण्यात आली गाव तिथे शाखा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले @uddhavthackeray@AUThackeray
श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा!
सृष्टीच्या नवचैतन्यासह ऊर्जा, आनंद आणि समाधान घेऊन येणारे अनेक सण उत्सव या श्रावण महिन्यात येतात.. या पर्वकाळात सर्वांच्या जीवनात 'अधिक' आनंद यावा हीच प्रार्थना!
#श्रावण#महिना#शुभेच्छा#Shravan