मा. @mieknathshinde साहेब
@mpsc_office@Drsuvarnas ma'am
👉#SEBC reservation नुसार
महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 ची सुधारित जाहिरात काल प्रसिद्ध केली
त्यानुसार मराठा उमेदवारांना SEBC option निवडण्याची संधी दिली आहे.
ज्यानुसार
त्यांनी यापूर्वी OPEN किंवा EWS मधून form भरला असेल तर आता SEBC मध्ये convert करता येते.
👉 परंतु ज्यांनी EWS मधून यापूर्वी form भरला असेल व आता
जर त्यांनी SEBC category निवडली नाही तर त्यांचा समावेश पुढे नक्की
EWS मध्ये न होता
OPEN मध्ये होईल हे स्पष्ट आहे.
याबाबत मा.आयोगाने स्पष्टता द्यावी
👉 ज्या मराठा उमेदवारांनी यापूर्वी OPEN किंवा EWS मधून form भरला होता व आता त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे ते आता OBC category त आले आहेत,
अशा उमेदवारांचा विचार मा.आयोगाने का केला नाही?
त्यांना अधिकार नाही का
आता OBC मधून form भरण्याचा?
किंवा जर त्यांनी आता त्यांची EWS to OBC category change केली नाही तर अर्थातच EWS category तुन form भरल्यामुळे त्यांना पुढे जाऊन न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागू शकतो.
याचा विचार आपण का केला नाही?
याबाबत मा.आयोगाने स्पष्टता देऊन
उमेदवारांचा संभ्रम व अडचण दूर करावी
👉 एक गोष्ट लक्षात आणून देत आहे
आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे ते एकतर SEBC किंवा OBC असणार आहेत.
EWS category त्यांच्यासाठी संपुष्टात आली आहे( महाराष्ट्र शासन संदर्भ)
👉 एकाच जाहिरातीत मराठा candidates SEBC ���िंवा OBC
या दोनच category त असू शकतात.
जर आता त्यांना आरक्षण जाहीर झाले आहे तर EWS चा विषय संपला आहे
technically
👉 प्रत्येक जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेत अडकत आहेत.
इथे मुद्दे लक्षात आणून दिले आहेत तर त्यावर वेळेतच विचार व्हावा ही विनंती
👉 समाजकल्याण व इतर मागास बहुजन या दोन्ही जाहिराती संदर्भात
पूर्वसूचना व पूर्वविनंती
general degree candidates ना
जर ते category त असतील तरच फॉर्म भरता येत होता.
अर्थातच नव्याने OBC त SEBC या दोन्ही category candidates ना
फॉर्म भरता आलेले नाहीत.
सुधारित जाहिरातीनंतर OBC व SEBC दोन्ही category तील उमेदवारांना फॉर्म भरता येईल याची काळजी आपण नक्कीच घ्याल.
तसे तर आपण सर्वच category उमेदवारांना ज्यांनी form भरले नसतील त्यांना संधी दिल्यास उत्तमच
👉 समाजकल्याण व इतर मागास बहुजन च्या जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्ध करून वेगवेगळी fees आपण घेतली व exam तर common च घेत आहात.
( जे आपण form भरून घेताना सा���गितले नव्हते)
मग आपण जर अशा स्वतःहून न सांगता
adjustment करतच आहात तर सर्वच category च्या मुलांना देखील
form भरला नसल्यास नव्याने form भरण्याची संधी दिल्यास उत्तमच.
👉 वरील सर्व बाबीचा विचार करून
त्वरित यावर प्रसिद्धीपत्रक जाहीर करून
संभ्रमात असलेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती
@NANA_PATOLE
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
काल #MPSC ची सुधारित जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे त्यानुसार OPEN/EWS मधील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC आरक्षणातून फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु मागील दोन-तीन महिन्यांमध्ये मराठा समाजातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र निघालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता OBC प्रवर्गातून फॉर्म भरावा लागेल परंतु OPEN / EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ याची दखल घेत यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून शासन स्तरावरून OPEN/EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयोगाला तत्काळ निर्देश द्यावेत व हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
मा. @mpsc_office
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची सुधारित जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद
खूप मुलांचे OBC सर्टिफिकेट निघाले आहेत. कृपया अर्ज करतेवेळी उमेदवारांना खालील पर्याय उपलब्ध करुन द्यावेत.
EWS ➡️ OBC
EWS ➡️ SEBC
General ➡️ SEBC
General ➡️ OBC
General ➡️ EWS
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या विषयात लक्ष घालावे.सरकारने चांगली जाहिरात काढलेली आहे परंतु आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे उमेदवारांच नुकसान होत आहे .
लिपिक टंकलेखक 2023 साठी 7054 पदांकरिता
@mpsc_office
कडून प्रत्येक नियुक्ती प्राधिकारीनिहाय #Cutoff लावणे म्हणजे राज्यसेवा परीक्षेच्या विरुद्ध कृती आहे. लिपिक टंकलेखक हा एकच संवर्ग असूनही हा अन्याय का? मुख्य परीक्षेसाठी जास्तीतजास्त उमेदवारांना संधी मिळावी #लिपिक_पदाचा_एकच_निकाल
लिपिक टंकलेखक 2023 साठी 7054 पदांकरिता
@mpsc_office
कडून प्रत्येक नियुक्ती प्राधिकारीनिहाय #Cutoff लावणे म्हणजे राज्यसेवा परीक्षेच्या विरुद्ध कृती आहे. लिपिक टंकलेखक हा एकच संवर्ग असूनही हा अन्याय का? मुख्य परीक्षेसाठी जास्तीतजास्त उमेदवारांना संधी मिळावी #लिपिक_पदाचा_एकच_निकाल
लिपिक ���ंकलेखक 2023 साठी 7054 पदांकरिता
@mpsc_office
कडून प्रत्येक नियुक्ती प्राधिकारीनिहाय #Cutoff लावणे म्हणजे राज्यसेवा परीक्षेच्या विरुद्ध कृती आहे. लिपिक टंकलेखक हा एकच संवर्ग असूनही हा अन्याय का? मुख्य परीक्षेसाठी जास्तीतजास्त उमेदवारांना संधी मिळावी #लिपिक_पदाचा_एकच_निकाल