@mpsc_office मा. आयोग
अध्यक्ष आणि सदस्य
आपणास चालू असलेली परिस्थिती माहिती नाही का?
माहिती नसेल तर का माहिती नाही?
आणि माहिती असेल तर मग आपण उमेदवार आणि त्यांच्या आयुष्य चा खेळ करत आहात असे आपणास वाटत नाही का?
किती मुले आणि मुली स्वतः च आयुष्य पणाला लावून तयारी करतात
1 वेळ ची मेस लावून,बघा.
IPS अधिकारी होण्यासाठी खुप अभ्यास करावा लागतो, डेप्युटी व्हायला चुलत्याचा आयता पक्ष आसला तरी चालतो.
"इतना डेअरिंग है आपको"
I Support IPS Anjana Krishna Madam...🫡
#AnjanaKrishna#AjitPawarViralVideo#IPSAnjanakrishna
मा.@mpsc_office गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
प्रति मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024
मध्ये STI, ASO & SR/SI या पदांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिसेंबर 2025 रोजीच्या रिक्त पदांचा विचार करून अतिरिक्त मागणीपत्रक MPSC कडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@RRPSpeaks
मा.@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP एमपीएससी गट ब 2024 2 वर्षयानंतर होणारी परीक्षा आणि त्यात पण 480 एवढ्या कमी जागा. सरकारी पक्षातील आमदारांचे जर #गृहमंत्री ऐकत नसेल तर बाकी विद्यार्थ्यांचे कधी ऐकणार.
2024 साठी त्वरित जागा वाढ करावी. एवढी विनंती.
@AjitPawarSpeaks@mieknathshinde
प्रति मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024
मध्ये STI, ASO & SR/SI या पदांच्या संख्येत वाढ करण्यासाठी डिसेंबर 2025 रोजीच्या रिक्त पदांचा विचार करून अतिरिक्त मागणीपत्रक MPSC कडे पाठवावीत.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP