कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या विधानसभेत ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत.
कळवणचे आमदार नितिन अर्जुन पवार यांच्या पत्नी व मुलाने पंचवटी पोलिस ठाणे येथे ते हरवल्याची व अद्याप घरी परत न आल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा तलाश फॉर्म सोबत जोडलेला आहे.