कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली.
मग बहुमताचे दावे कशासाठी?
दुष्काळग्रस्तांना, अतिवृष्टीग्रस्तांना, पुरग्रस्तांना, आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या कुटूंबीयांना “वेळेत”मदत मिळाली की नाही याची तपासणी करण्याची तसदी राज्यपाल महोदयांनी कधीच घेतली नाही...(1/2)
#MaharashtraGovtFormation#Maharashtra#महाराष्ट्र#म