@Hosalikar_KS IMD कडून काही गोष्टी शिकण्यासारखं आहे...
लोकांनी कितीही आपल्यावर अविश्वास दाखवला तरी आपले काम चालु ठेवणे,लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा...
कधी कधी ना...खूप वाईट परिस्थितीशी झुंज देणारी लोक भेटली ना तेव्हा देशातील गरिबी आणि आपल्या श्रीमंतीची जाणिव होते.
असच मुंबई मध्ये मध्येच ट्रेन क्रॉसिंग साठी थांबली आणि या मैत्रिणी भेटल्या. वडील नाही & आईला काम होत नाही म्हणून ट्रेन मध्ये पैसे मागून आईला मदत करतात.
@abpmajhatv
#mpsc#आजही जेव्हा सदाशिव पेठेत जातो. तेव्हा दररोजची सकाळ आणि अंघोळ साठी केलेली धडपड, लायब्ररी मध्ये सीट मिळवण्यासाठी केलेली धावपळ प्रसंगी झालेले वाद आणि बरंच काही आठवतच राहतं.
पण एक गोष्ट मात्र आहे संघर्ष तेव्हाही होता, आताही आहेच.. पुढेही...👍
@Mpsc_Andolan@MPSCstudsRight
@mieknathshinde खूप गरीब आणि दयनीय परिस्थितीतून CM पदापर्यंत पोहोचलेले आहे, त्यांना ग्रामीण परिस्थितीची जाण आहे त्यामुळं ते लवकरच mpsc आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.👏✌️
@CMOMaharashtra@Mpsc_Andolan
#mpscstudent's
सोशल मीडिया हे विचार आदान प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यावर व्यक्त होणे नक्कीचं अपेक्षित आहे. मात्र
ते जबाबदारी पूर्वक हाताळले गेले पाहिजे, थोडी विचित्र कमेंट किंवा पोस्ट viral व्हायला वेळ लागत नाही, म्हणून कृपया काळजी घ्या.
@punyachiMPSC@Mpsc_Andolan
तांत्रिक पूर्व परीक्षेतील या question चा संदर्भ द्यायचा झाल्यास आयोगाने हा प्रश्न रद्द केला नाही कारण कोणत्याही परीक्षेत उमेदवारांनी सर्वोत्तम अचूक असलेला पर्यायच योग्य गृहीत धरावा.
जरी पहिला आणि दुसऱ्या पर्याय मध्ये साम्य आढळते... कृपया काळजी घ्या.
@mpsc_office@punyachiMPSC
अधिकारी कोणताही असो...
आजी किंवा भावी 😊
आजी...त्यांनी जोर लावत, तेल मीठ लावत, प्रोफाईल कशी bright आहे हे भाषणातून सांगण्याचा कमी प्रयत्न...
आणि भावी उमेदवारांनी स्वप्नातला राजकुमार होण्यापेक्षा वस्तुस्थिती आणि जमीनीवर राहुन केलेली मेहनत नक्किच हितकारक ठरू शकते.@punyachiMPSC
आता म्हातारे झाले तरी चालेल...
पण MPSC सोडू नका...लगे रहो मुन्नाभाई 😅
निर्णयाच स्वागत मात्र उमेदवारांमध्ये स्वयंशिस्त आणि स्वतः च्या गुणवत्तेचा सर्वांगीण विचार करावा. समुद्राच्या पाण्यात वाहत जाणे धोकादायक ठरू शकते.👍
@mpsc_office@punyachiMPSC@Mpsc_Andolan@CMOMaharashtra