जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील ��हाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://t.co/lLBrgvxlLq
@indianrailway__@IRCTCofficial@irctcwestzone from pune instead of 11013 I boarded on 16614.coz as announcement made train got started and i gone wrong route train. Will anybody help me re arrangd ticket as announcer and lcd board were also showing wrong time? It's urgent
@mpsc_office
शासनाने 1 मार्च 2020 ते 17 डिसे. 2021 दरम्यान वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना संधी दिली आहे. परंतु, 18 डिसें. 2021 नंतर वय ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येत नाही. ज्याचे वय 40 तो पात्र मात्र ज्याचे वय 38 तो अपात्र. ही त्रुटी कृपया दूर करण्यात यावी.
ब्रेकिंग न्यूज
MPSC चा syllabus बदलला.
पूर्व, मुख्य व मुलाखत हे तीन टप्पे पास झाल्यानंतर joining साठी 'आंदोलन' हा नवीन विषय समाविष्ट. 'आंदोलन' विषयाची परीक्षा सामान्य प्रशासन विभाग घेईल. निकालानंतर ते 1.5 ते 2 वर्ष चालू शकते
धन्यवाद @CMOMaharashtra@bharanemamaNCP@OfficeofUT