@RVikhePatil साहेब,
तलाठी भरती... पेसा क्षेत्र वगळून इतर जागांचा निकाल लावण्यासाठी सूचना द्या...जसे की वनविभागाने वनरक्षक चा निकाल जाहीर केला.....त्यावर काही तरी notification द्या.....
@maharevenue वन विभाग पेसा क्षेत्र आरक्षित जागा वगळून अमरावती,धुळे आणि नाशिक या pesa क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील वनरक्षक पदाची फायनल निवड यादी जाहीर केलेली आहे....मग महसूल विभाग मागे का....तुम्ही पण राहिलेल्या 13 जिल्ह्यांचा निकाल जाहीर करावा ही विनंती.....
@RVikhePatil वन विभाग पेसा क्षेत्र वगळून निकाल जाहीर करू शकतो...मग महसूल विभागाला काहीही अडचण नाही.....निकाल जाहीर करण्यास दिरंगाई का होतीय त्यासाठी नोटीस काढा....त्या निकाला बद्दल काहीतरी officially बोला....आमचा निकाल येईल किंवा नाही माहिती नाही..पण कृपया लवकर निकाल जाहीर करा...
आज धुळ्यातील भावी तलाठी यांनी PESA जिल्ह्यातील तलाठी निकालासंदर्भात धुळे लोकसभा मतदार संघ खासदार मा.सुभाषजी भामरे साहेब यांची भेट घेऊन त्यांना पेसा जिल्ह्यांतील (पेसाच्या जागा सोडून) उर्वरित तलाठी निकाल लावण्यासंदर्भात निवेदन दिले
#तलाठीपेसानिकाल@RVikhePatil@DrSubhashMoS
@Dev_Fadnavis तलाठी भरती 2023 मधे प्रामाणिक अभ्यास करून ज्यांनी चांगले मार्क मिळवले आहेत अशा मुलांवर अन्याय होणार नाही असा निर्णय घ्यावा.....हीच विनंती......
@GondaneDevesh Selection झालेल्या मुलांची DV च्या वेळी खुल्या मैदानात फर परीक्षा घ्या......सरासरी 160-170 मार्क येतील त्यांनाच नियुक्त्या द्या....बाकी मुलांची कसून चौकशी करा....म्हणजे खर खोटं सर्व बाहेर येईल.......
#2024_राज्यसेवा_1000_जागा शक्य आहेत!
सर्व कॅडरच्या १००% रिक्त जागा, २/३ जागांची सरळसेवेमधून भरती नियमाची काटेकोर अंमलबजावणी, महसुलमधील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गृह विभागातील Dy.SP पदांचा समावेश झाल्यास सहज शक्य
@mieknathshinde न भूतो न भविष्यती होऊन जाऊ द्या एकदाच, घ्या मनावर!