@MeshramDayanand@mpsc सर psi 2020 पुर्व आणि mains झाल्या नन्तर psi ground qulify मधे बदल करुन 100 marks च ground केल आहे,
पुर्व घोषित धोरणातील एनवेलच्या बदलामुले, काहिना दिलासा तर ईतरान्चे अहित!
ज्याला mains ला कमी गुन होते त्यान्च्या सठि हा निर्णय बदल केला आहे वाटत आहे!
@mpsc_office
संयुक्त राष्ट्रसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना ही येशू ख्रिस्त, मोसेस, जेफर्सन आणि लिंकन यांच्याबरोबर करण्यात आली. त्याचबरोबर जय भीम चा नारा सुद्धा तिथे देण्यात आला. मी म्हणतो ते सत्य आहे की जय भीम हा कुठल्याही जातीचा नारा नसून ते क्रांतिकारी ऊर्जास्रोत आहे.
जय भीम!
@mpsc_office ♦️PSI 2020 साठी GROUND चे मार्क्स अंतिम निकाल मध्ये considered होणार की नाही?? 🤔
👉⚠️ Ground 2020 साठी Qualify आहे की marks final result मध्ये considered केल्या जातील?? आयोगाने याबाबत Clear करावे विनंती..
@Drsuvarnas मा.आयोग dept psi ची जाहीरात हि 2020 आणि 2021 च्या direct psi च्या नन्तर ची आहे, त्यामुले dept psi च्या निकालाची शासनाकडे शिफ़ारस हि 2020 आणि 2021 च्या direct psi च्या अंतिम निकाला नन्तर च करावि,जेनेकरुन promotion चा problem होनार नाही.
आगोदर joining हि direct psi 2020,2021 ची.
@mpsc_office मा.आयोग विभागिय psi ची जाहिरात्, direct psi 2020 आणि 2021 च्या नन्तर ची आहे,त्या मुले तुम्ही dept psi ची शिफ़ारस शासनाकडे direct psi 2020 आणि 2021 नन्तर च द्यावी, जेनेकरुन पदोन्नति ला अड्थडा होनार नाही.