@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
(१/३)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९
१.जाहिरात निघून -४.५ वर्षे(३ एप्रिल१९)
२.याच जाहिरातीमधील दिरंगाईला कंटाळून स्वप्नील लोणकर ने आत्महत्या करुन- २ वर्षे (२९ जून २१)
३.अंतिम निकाल लागून-१ वर्ष(१०जून२२)
तरी सदर जाहिरातीमधील ९४ मराठा उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही
ज्यांनी पोलीस दलात येऊन अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचा त्या भावी पोलीस उप निरीक्षकांवरच (PSI) अन्याय सहन करण्याची वेळ सरकारच्या दुर्लक्षामुळे आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आरक्षणाच्या तिढ्यावर मार्ग काढून या पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्यात, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@mieknathshinde सरकार काय चाललंय तुमचं तृतीयपंथीय आरक्षणाचा मुद्दा निकालात काढायचा आहे की नाही. त्यामुळे MPSC मधील संयुक्त गट ब पूर्व 2022 चा निकाल प्रलंबित आहे. तिचं वेळ 2023 ला येऊ देऊ नका. तसं झाल्यावर 2024 आमच्या हातात आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#COMBINE22PRERESULT
@mpsc_office निकाल देता का निकाल ?
नुसत्या परीक्षा घेणार का ?
मुलींचे लग्न थांबले. मुलाला पुढे काय करावं कळेना कारण तुम्ही निकाल 6 महिने झाले देईनात.
PSI 2020 निकाल तर काय बोलावं 5 व आर्थिक वर्ष सुरू झालं आहे.
#COMBINE2022_RESULT#PSI2020_RESULT
मा @mpsc_office आयोगाने राज्यसेवा 2021 आणि PSI 2020 ची Provisional list तसेच संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 चा निकाल या आठवड्यात लावून उमेदवारांना दिलासा द्यावा.
@Drsuvarnas सचिव मॅडमनी यात वैयक्तिक लक्ष घालायला हवे.
@mpsc_office
PSI 2020 साठी आधीच 4 आर्थिक वर्ष वाट पाहिली आहे.
अजून किती काळ उमेदवारांना वाट पाहायला लावणार आहात?
कोणत्याही केस सोबत PSI 2020 चा संबंध नाही तरी..ओढून ताणून मुद्दाम अडकवून ठेवण्याचा हा कोणता प्रकार आहे?
हा मानसिक छळ आहे.
#Declare_PSI2020_GeneralMeritList