@mieknathshinde Psi2020ची जाहिरात येवून 3.5 वर्ष झाली तरी आणखी निकाल लागला नाही. आम्हाला दररोज मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी आज लवकरात लवकर general merit list लावून psi 2020 chya विद्यार्थ्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढावे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे...
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे #PSI2020RESULT@CMOMaharashtra
@mieknathshinde "गरिबांचा कैवारी" अशी ख्याती असलेले मा. एकनाथ शिंदे साहेब. अजून किती दिवस PSI 2020 च्या विद्यार्थ्यांचा अंत पाहणार आहे..का अजून एखादा स्वप्नील लोणकर दिल्याशिवाय जाग येणार नाही...पोस्ट मिळवण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेत वेगळाच संघर्ष..आणि पुन्हा निकाल लागावा म्हणून पण संघर्ष..😔😔