७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये
#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये
#seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ?
एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ?
हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्भात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर...
@Dev_Fadnavis
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे #PSI2020RESULT@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks@ChakankarSpeaks@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 परीक्षा होऊन 3.5 वर्षे होत आले , एकच ऍड साठी 3 वर्ष वाट बघावी लागत असेल तर विद्यार्थ्यांचा भवितव्याच काय ? अजून किती वर्ष वाट बघायची , लवकरात लवकर निकाल लावून विदयार्थ्यांना मोकळे करावे .