COMBINE 2022 मध्ये 1500+ उमेदवार पुन्हा पुन्हा पात्र ठरले आहेत.
यावेळी आयोगाने PSI 22 चा RATIO कमी केलेला दिसत आहे.
तसेच जे खेळाडू उमेदवार गट क व गट ड साठी पात्र ते ब साठी पात्र झाले.
यामुळे सुधारणा करून RATIO मध्ये होत असेल तर बदल करावा.@mpsc_office#ReviseCombineResult2022
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे #PSI2020RESULT@CMOMaharashtra
@mieknathshinde "गरिबांचा कैवारी" अशी ख्याती असलेले मा. एकनाथ शिंदे साहेब. अजून किती दिवस PSI 2020 च्या विद्यार्थ्यांचा अंत पाहणार आहे..का अजून एखादा स्वप्नील लोणकर दिल्याशिवाय जाग येणार नाही...पोस्ट मिळवण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेत वेगळाच संघर्ष..आणि पुन्हा निकाल लागावा म्हणून पण संघर्ष..😔😔
@mieknathshinde जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
आपल्या सरकार वरचा विश्वास असाच राहुद्या
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@mieknathshinde Psi2020ची जाहिरात येवून 3.5 वर्ष झाली तरी आणखी निकाल लागला नाही. आम्हाला दररोज मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी आज लवकरात लवकर general merit list लावून psi 2020 chya विद्यार्थ्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढावे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks