#तलाठी भरती, #सहकार भरती मध्ये तांत्र���क कारणाने फॉर्म भरताना डबल #payment केलेल्या मुलांची फीस वापस मिळावी.. 🙏
♦️ तांत्रिक कारणामुळे तलाठी भरती तसेच सहकार भरती मध्ये डबल फीस भरलेल्या मुलांची फीस बाबतीत संबंधित विभागाने नोटिफिकेशन काढून लवकरात लवकरच ज्या खात्यातून payment केल�� त्या खात्यात पैसे परत करावेत..
👉 वनभरती मध्ये फीस जशी परत मिळेल असे नोटिफिकेशन वन विभाग कडून आले, तसेच नोटिफिकेशन तलाठी आणी सहकार विभाग कडून यायला हवे. आधीच फॉर्म ची फीस 900 ते 1000 रुपये आहे. परत payment केलेल्याना त्यांचे पैसे वापस मिळालेच पाहिजेत ही विनंती.🙏
👉 सहकार भरती, तलाठी भरती मध्ये फॉर्म भरायला मुदतवाढ दिली त्याबद्दल मुलांच्या वतीने सरकार चे खूप खूप आभार.. 🙏🙏
@maharevenue
@RVikhePatil
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@TCS
@RRPSpeaks
@AbhiPawarBJP
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आजच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आजच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT