@mieknathshinde Psi2020ची जाहिरात येवून 3.5 वर्ष झाली तरी आणखी निकाल लागला नाही. आम्हाला दररोज मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी आज लवकरात लवकर general merit list लावून psi 2020 chya विद्यार्थ्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढावे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@mieknathshinde Psi2020ची जाहिरात येवून 3.5 वर्ष झाली तरी आणखी निकाल लागला नाही. आम्हाला दररोज मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी आज लवकरात लवकर general merit list लावून psi 2020 chya विद्यार्थ्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढावे.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे...
@mieknathshinde कोणी लक्ष देता का लक्ष आमच्याकडे.....?? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. PSI 2020 बॅच वर.4 वर्ष झाले मायबाप सरकार तरी आमचा निकाल नाही अजुन.कृपया विद्यार्थ्यांच्या मागणीला काही प्रतिसाद द्या 🙏
#PSI2020RESULT