ज्यांनी पोलीस दलात येऊन अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचा त्या भावी पोलीस उप निरीक्षकांवरच (PSI) अन्याय सहन करण्याच��� वेळ सरकारच्या दुर्लक्षामुळे आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आरक्षणाच्या तिढ्यावर मार्ग काढून या पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्यात, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis