@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@insightmpsc@mpsc_office मा. आयोग एका सामान्य परीक्षार्थी ची नम्र विनंती आहे की कृपया psi 2020 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी. नाहीतर काही legal essue असतील तर कृपया त्या बाबतीत तसे कळवावे. 3 वर्ष टिकवून ठेवलेले धैर्य आणि सय्यम आता टिकवने अशक्य झालेले आहे.