75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐
#बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत . @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
😭सरकार खूप मानसिक छळ होतोय....
आमची मागणी पूर्ण करावी..
MPSC संयुक्त पूर्व मधील ग्रुप B साठी एक आणि ग्रुप C साठी एक असे दोनच कटऑफ लावावे
विविध पदांची जागा वाढ करावी,निकाल लवकर लावावेत
#OEOC@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office
CMOMaharashtra @mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT