महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra
या सरकारला लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यासाठी इव्हेंट करायचा आहे,त्याचा मुहूर्त 3 वेळा टाळला आहे आता नवीन मुहूर्त कधी ते अजून माहिती नाही ? नियुक्त तत्काळ द्यावी अन्यथा या नुसत्या दिखावा करणाऱ्या सरकारला पदवीधर उमेदवार योग्य वेळी जागा दाखवतील
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
#कर_सहायक आणि #लिपिक_टंकलेखक पदाची जाहिरात येऊन दोन वर्षे, पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष, मुख्य परीक्षा होऊन एक वर्ष तर स्किल टेस्ट होऊन 6 महिने झाले आहेत, परंतु न्यायालयीन प्रक्रियेत ही परीक्षा अडकल्याने अद्यापही निकाल प्रलंबित आहे.
काही विद्यार्थ्यांनी MAT औरंगाबाद येथे Skill Test संबंधित technical अडचणीमुळे केस दाखल केलेली असून सुमारे आजपर्यंत 9 तारखा पडलेल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास दोन वर्षापेक्षा अधिक काळ उलटला असून सुमारे 15000 विद्यार्थी या निकालाने प्रभावित होत आहेत.
MAT ची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2025 रोजी होणार असून, या सुनावणीत कोणावरही अन्याय होऊ न देता सुयोग्य आणि गतिमान निर्णय झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचा पुढील परीक्षांचा तसेच नोकरीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याबाबत न्यायाधीकरणास आवश्यक बाबींची पूर्तता करणे आयोगाकडून अपेक्षित आहे, सरकारने देखील समन्वय साधावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
#MPSCRecruitment | #JusticeForAspirants | #PendingResults | #SkillTestIssue | #MaharashtraGovernment |
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP @Drsuvarnas@mpsc_office@Mpsc_Andolan आता सध्या MAT काय निर्णय देईल त्यावर ठरेल आयोग काय करताय.
पण, जर विद्यार्थी महाराष्ट्र राज्य council of examination pune यांच्या कडून GCC-TBC 6 महिन्याचे typing course केले असताना typing skill test घेवून आयोग process lengthy करत आहे.
लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती होणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती !
#MPSC@Drsuvarnas@mpsc_office@Mpsc_Andolan
नानाभाऊ येत आहेत....अस्वस्थ तरुणाईच्या अनंत समस्यावर उपाय व त्यांना न्याय देण्यासाठी
आता नवा गडी न नवे राज्य...
सर्वांनी नक्की या.
24/10/2024,
उद्या सकाळी 9 वाजता.
टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे
#नानापर्व@RahulGandhi@kharge@NANA_PATOLE
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
पुरवठा निरीक्षक निकाल तातडीने जाहीर करा
@ChhaganCBhujbal
नगरपरिषद निकालाचं घोडं कुठं अडलय?
@mieknathshinde
जलसंपदा निकाल कधी लागणार आहे?
@Dev_Fadnavis
कोणत्याही परिस्थितीत सरळसेवा भरतीचे रखडलेले सर्व निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी लागलेच पाहिजेत याची काळजी घ्यावी
मा. @mpsc_office ने यापूर्वी कोणत्या निकालाला उशीर होत असल्यास उमेदवारांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले होते.
फक्त लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत इतका भेदभाव का❓
@Drsuvarnas