@abpmajhatv पोरांना सरळ सांगितलं ते कळत नाही.... परीक्षा वारंवार पुढे ढकलली जाऊ शकत नाही... दीड लाख विद्यार्थी मागच्या वर्षभरापासून अभ्यास करताय.. त्यांना वेळेवर परीक्षा पाहिजे.
CM याच विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत.
4 जानेवारी fix
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे #PSI2020RESULT@CMOMaharashtra
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आजच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आजच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT