@CMOMaharashtra लक्ष वेधण्यात येते की, राज्यसेवा व STI 2023 जागावाढ करण्यासाठी विद्यार्थी मागणी करत आहेत.
सोबतच
#Skill test 2021 व 2022
#PSI 2020 व 2021
#Combine 2022 व 2023
उपरोक्त निकाल प्रक्रिया योग्य न्याय करून त्वरित राबवावी ही विनंती🙏
#skilltest2021justice@Drsuvarn
@suvishelke@CMOMaharashtra स्किल टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांना खूप अडचणी आल्या त्यामुळं विद्यार्थ्यांना टायपिंग येत असून सुद्धा passage पूर्ण करता आला नाही याचा अर्थ विद्यार्थ्यांना टायपिंग येत नाही अस होत नाही त्यामुळे माननीय आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्याच्या न्याय मागणीला न्याय द्यावा
@suvishelke@CMOMaharashtra सर आजच्या जागावाढ ट्विटर वॉर नंतर...क्लर्क एक कटऑफ साठी पण प्रयत्न झाले पाहिजे.पुन्हा खूप मोठे आंदोलन करावे लागेल.तसेच ग्रुप c मुलांना वाटते की आपल्यासाठी कोणी तीव्रतेने प्रयत्न करते की नाही.
@suvishelke@CMOMaharashtra सन्माननीय आयोगाने कौशल्य चाचणी मध्ये सर्वांना सरसकट pass करावे अथवा कौशल्य चाचणीचे पात्रता निकष मराठी 300 शब्दाच्या व इंग्रजी 400 शब्द संख्येच्या 33% इतके करणे.
@suvishelke@CMOMaharashtra मा. आयोग
2021 च्या कौशल्य चाचणीत झालेला गोंधळ बघता 2022 च्या कौशल्य चाचणी साठी योग्य नियोजन करने अपेक्षीत आहे जसे की
1. मराठी 30 साठी गती उतारा हा नियमानुसार 1500 keydepression पर्यंत असावा. उतारा अश्या पद्धतीने तयार करावा की तो 1500-1550 keydepression च्या वर जाणार नाही.
@suvishelke@CMOMaharashtra TCS च्या ढिसाळ नियोजनाचा फटका हजारो मुलांना बसला आहे. दोन वेळेस स्किल होऊन पण अनेक तांत्रिक अडचणी आल्या, याला tcs कंपनी जबाबदार आहे. मुख्य परीक्षेत चांगले गुण असूनही, अपात्र होयची भीती आहे.आयोगाने योग्य तोडगा काढून आम्हाला न्याय द्यावा.