मा. @mpsc_office
सरळसेवा विविध परीक्षांचे निकाल लागले आहेत. क्लर्क मध्ये तेच उमेदवार रिपीट होण्याची शक्यता आहे. तर मा.आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 रेशीओ घेऊन जास्तीत जास्त उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून जागा रिक्त राहणार नाहीत.
@mpsc_office
मा. आयोग PSI 2022 निकाल काय मुहूर्त काढून लावणार आहात का?
काही अडचणी असतील निकाल लावण्यात तर त्या जाहीर कराव्यात....इतकं साधं सोपं असत ते.
आणि जर अडचणी नाहीत तर मग निकाल लावा पटकन....#PSIMAINS2022RESULT
#Declare_Clerk_2022_Final_Result
♦️ लिपिक-टंकलेखक 2022 Provisional निकाल लागून 3 महिने होऊन सुद्धा अंतिम निकाल घोषित झालेला नाही.
👉 लिपिक टंकलेखक 2022 तात्पुरती निवड यादी १४ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झाली, परंतु अंतिम निकाल अजून जाहीर झालेला नाही. आयोगाने या बाबतीत निर्णय घेऊन क्लार्क 2022 अंतिम निकाल लावावा ही सर्व विध्यार्थी वतीने नम्र विनंती.. 🙏🙏
@mpsc_office
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा ११ सूत्री कार्यक्रम शासनाने जाहीर केला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनानेही खेळाला प्राधान्य दिले असून याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले. बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण लवकर लावावी, आणि लागोपाठ 3 महिन्यापासून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही विनंती🙏
काल पुण्यात वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
@mpsc_office व तलाठी पेपरफुटी व रखडलेले निकाल व परीक्षा,कंत्राटी भरती ,परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पेपरफुटी कायदा यावर चर्चा झाली.या शिष्टमंडळासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.अरविंद शिंदे, INTUC अध्यक्ष बळीराम डोळे आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आज दगडु शेठ गणपती येथे तब्बल ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्षचे एकत्र पठण केले !
स्टॅलिनच्या हजार पिढ्या जरी आल्या तरी "सनातन हिंदू धर्माचे" काहीच वाकड करू शकत नाहीत हे लिब्रांडूनी आणि हिंदू विरोधी पिलावळीने लक्षात घ्यावे ! #SanatanaDharma#Hindutva
अभ्यास करतांना छोटीशी आशा होती ही…
अभ्यास करताना परिक्रमाची खुप मदत व्हायची …अभ्यास सोप्पा वाटायचा..ज्या परिक्रमात शेपर्झा आणि यशोगाथा वाचत वाचत aspirant to officer हा प्रवास पूर्ण केला त्या परिक्रमात स्वतःची स्टोरी बघायचा आनंद काही वेगळाच.
#Happiness is completing small dreams
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
१) Provisional निकाला अगोदर Response sheet घोषित करणेबाबत
२) टंकलिखित उतारा एक शब्द-एक चूक या नियमाप्रमाणे तपासणी व कौशल्य चाचणी निकाल प्रक्रिया शुन्य त्रुटी मुक्त असावी परीक्षार्थ्यांची विनंती आहे.