@OFFICER_CLUB11@mpsc_office याबरोबरच clerk च्या form made बरोबर option निवडून सुद्धा 0 दाखवत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट देण्याची संधी विनाकारण हुकू शकते please आयोगाने आम्हाला परत option निवडन्याची संधी द्यावी.
@RVikhePatil साहेब ,
आपणास कळकळीची विनंती आहे की,13 जिल्ह्यांची nivad यादी व नियुक्ती आचासंहितेपूर्वी देण्यात यावी.
सध्या आम्हाला खूप अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .🙏🏻🙏🏻🙏🏻
@RVikhePatil साहेब ,
आपणास कळकळीची विनंती आहे की,13 जिल्ह्यांची nivad यादी व नियुक्ती आचासंहितेपूर्वी देण्यात यावी.
सध्या आम्हाला खूप अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .🙏🏻🙏🏻🙏🏻
जी समिती सर्व एक्साम रद्द करण्याची मागणी करते ती समिती फक्त आरोग्य भरती बद्दल काहीच बोलत नाही, ह्याला कारण एकच ते म्हणजे समितीचा सचिवाची ह्या भरतीमध्ये निवड झालेली आहे. म्हणजे यांची लोक जिथे निवडल्या गेले ती भरती पारदर्शक आणि बाकी सगळ्या फ्रॉड ? आरोग्य भरतीची चौकशी झालीच पाहिजे
@RVikhePatil@Dev_Fadnavis@maharevenue@mieknathshinde
प्रत्येक परीक्षेचे राजकारण चालू आहे. कॉपी झालेल्या प्रकार आहेत तिथे घोटाळा झाला असले शब्द वापरून सरकारची बदनामी चालू केली आहे काही स्वयंघोषित विद्यार्थी संघटना याला कारणीभूत आहेत. त्याच्यावर कारवाई करावी.
विनंती 🙏
गावागावात निवड झालेले विध्यार्थी आहेत. नियुकी लवकर दिली तर शासनाने भरती यशस्वी पणे पार पाडून मोठ्या संख्येने रोजगार मिळवून दिला असा प्रामाणिक संदेश जाईल. सरकार केवळ आश्वासन देत नाही तर ते पूर्ण देखील करते हा निवडणूकीच्या वर्षी संदेश जाणे पण महत्वाचं.आपण यात लक्ष घालाल ही विनंती
@suvishelke तलाठी भरतीचा प्रलंबित १३ PESA जिल्ह्यांचा PESA जागा सोडून बाकी प्रवर्गांचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो तर शासन २००० उमेदवारांचे भवितव्य अधांतरी ठेवण्याचे कारण काय ?
👉PESA जिल्ह्यांचा निकाल जाहीर करा
@RVikhePatil आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांतील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह
दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी
१३ जिल्ह्यांमधील १९३८ उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. साहेब लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा !🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😥😥😥
#तलाठीपेसानिकाल@maharevenue@RVikhePatil