मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
@MpscGuidance@mpsc_office मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
निकाल लागण्यात उशीर होणार असेल तर परिपत्रक काढून सांगावे.
अनेक विद्यार्थी संभ्रमात आहे.
#Declare_Clerk_Result
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
@Shankar111196@mpsc_office काल कर सहायक या पदाचा निकाल आपण जाहीर केले . पण या निकालामध्ये फक्त clerk mains दिलेल्या सुद्धा विद्यार्थ्यांची नावे कर सहाय्यक मेन्स च्या निकालात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यां संभ्रमात आहे.
आपण पुन्हा एकदा सर्व निकाल पाहून परत revise निकाल लावावा.
@Mpsc_Andolan फक्त तलाठी भरतीमध्येच घोटाळा झाला आहे का ?
आरोग्य विभाग भरती मध्ये देखील काही संशयित लोकांची नावे दिसत आहे ज्यांना इतर परीक्षेत मार्क्स मिळाले नाहीत . त्यांची देखील SIT चौकशी व्हायला हवी .
@Mpsc_Andolan काही विद्यार्थ्यांना नी केलेले चुकी मुळे इतर प्रामाणिक विद्यार्थ्यांना नुकसान व्हायला नको आहे याचा विचार सरकार यांनी करून त्या विद्यार्थ्यांना वर कार्यवाही करावी आणि इतर विद्यार्थ्यांना निवडावा, @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
@Mpsc_Andolan सरसकट रद्द कदापि करण्यात येऊ नये @RVikhePatil@Dev_Fadnavis !
योग्य दखल घेऊन शासन कारवाई करत आहे.
६०-७० लोकांसाठी प्रमाणिक ४५०० विद्यार्थ्यांचे नुकसान कशासाठी? या fraud लोकांच्या जागी आता प्रामाणिक विद्यार्थी येतीलच. प्रत्येक टॉपरचे CCTV footage चेक होऊनच भरती पुढे जात आहे.
@Mpsc_Andolan स्वतः शक्यता वर्तवत आहात अजून किती सेंटर मॅनेज झाले असतील तर आरोग्य भरती आणि इतर परीक्षांमधेसुद्धा होऊ शकतात मग त्याबद्दल का नाही बोलत आपण?
@Mpsc_Andolan बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थ्याला फक्त 118गुण आहेत.तरीदेखील त्याला बाहेर काढले आहे.म्हणजे प्रत्येक मुलाचे सीसीटीव्ही आणिtime response sheet checkकेलेले आहेत.भरती रद्द करा म्हणणे महागात पडेल तुम्हाला.आमचाही selected ani waiting 10000 मुलांचा pressure group आहे.
@Mpsc_Andolan घोटाळेबाज लोकांना प्रक्रियेच्या बाहेर काढले आहे. उगीचच आम्हाला मानसिक त्रास देऊ नका. स्वतः लई शहाणे असल्यासारखे वागू नका. राजकारण करण्यासाठी आपल्यासारख्याच भावंडांच्या भवितव्याशी खेळताना काहीच कसं वाटतं नाही? थोडी लाज वाटू द्या.
@Dhananjay_AAP Mpsc चे 2/3 वर्षांपासून रखडलेले निकाल लावावे यासाठी आधी प्रयत्न करा. जरा चांगली भुमिका घ्या. तुमचे केजरीवाल परीक्षा देऊन अधिकारी झाले होते. ती परीक्षा रद्द केली असते तर केजरीवाल आज कुठे असते?? 🤔 उगाच उठायचं आणि काहीही बडबड करायची या वयात शोभतं का तुम्हांला शिंदे मामा 🙏🏻