#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
हजारो विद्यार्थ्यांनी पालकांसह रंगवलेली स्वप्ने आणि त्यांच्या जीवतोड मेहनतीला न्याय देण्यासाठी
सरकार तसेच #MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती :
- राज्यसेवा 2024
- संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024
- समाजकल्याण 2023
या परीक्षेच्या तातडीने तारखा जाहीर कराव्यात.
@mpsc_office@CMOMaharashtra
#DeclareMPSCExamDates
मा. @mpsc_office
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील झालेल्या लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे कौशल्य चाचणी साठीचे उतारे लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात यावीत.
@OFFICER_CLUB11@mpsc_office याबरोबरच clerk च्या form made बरोबर option निवडून सुद्धा 0 दाखवत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट देण्याची संधी विनाकारण हुकू शकते please आयोगाने आम्हाला परत option निवडन्याची संधी द्यावी.
@OFFICER_CLUB11@mpsc_office याबरोबरच clerk च्या form made बरोबर option निवडून सुद्धा 0 दाखवत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट देण्याची संधी विनाकारण हुकू शकते please आयोगाने आम्हाला परत option निवडन्याची संधी द्यावी.
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी परीक्षा रद्द
48 लाख परीक्षार्थींची पोलीस भरती यूपी सरकारकडून रद्द
पेपरफुटीवर विद्यार्थ्यांच्या दबावानंतर योगी सरकारचा यू टर्न
यूपीच्या यूटर्नमधून महाराष्ट्र धडा घेणार का?
https://t.co/qMicmoxZ02
आपल्याकडचे गृहमंत्री विद्यार्थ्यांकडून पुरावे मागतात आणि म्हणतात पुरावे दिले की पेपर रद्द करतो. मुलांनी पुरावे दिले, गुन्हे दाखल केले. परीक्षा घेणारी कंपनी @TCS चे कर्मचारी अटक झाले, सेंटर मालक वर गुन्हे दाखल झाले तसेच विद्यार्थी सुद्धा अटक झाली तरी यांनी अजून परीक्षा काय कोणतीच भरती रद्द केली नाही. हे असले बोगस गृहमंत्री आपणास लाभले आहेत. बघा म्हणावं योगी सरकार कमीत कमी त्यांनी त्यांची चूक मान्य करून भरती तर रद्द केली, पेपर फुटी वर कडक कायदा निर्माण केला आहे आणि आपल्या इथे काहीच नाही. 2016 पासून ते आता पर्यंत एकही सरळसेवा पेपर व्यवस्थित झाला नाही. सगळे पेपर फुटले आहेत आणि गुन्हे ही दाखल आहेत. निष्क्रिय गृहमंत्री काहीच करू शकत नाही ही शोकांतिका आहे.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@maharevenue@NANA_PATOLE@PatilKailasB@RRPSpeaks@SVW790@VBAforIndia
♦WRD_Opting_Out
@Deepakk75058621@mieknathshinde@AjitPawarSpeaks@devfadnavis4CM
♦WRD च्या परीक्षेची विभाग निहाय मेरिट लिस्ट लाऊन विद्यार्थ्यांना opting out चा पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधून आग्रही विनंती आहे 🙏
विद्यार्थ्यांनी पूर्वकल्पना देऊन देखील खुद्द जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथे WCD पदाचा पेपर फोडला आणि बाहेरून सर्व Option लिहून दिले.कृपया चौकशी करून पुन्हा नवीन पेपर घ्या अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणत आंदोलन करावे लागेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis