MPSC ने स्वतः ३० एप्रिल २०२३ रोजी जाहीर केलेल्या माहितीनुसार, गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी ४,६७,०८५ उमेदवारांनी अर्ज केला होता. या सर्व उमेदवारांसाठी आयोगाने राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर १,४७५ परीक्षा उपकेंद्रांची यशस्वी व्यवस्था केली होती.
आता गट ब आणि गट क या परीक्षा स्वतंत्रपणे होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी मिळून उमेदवारांची संख्या २०२३ च्या संयुक्त परीक्षेपेक्षा लक्षणीय वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. जरी अर्जांची संख्या वाढली तरी ती ५ लाखांच्या आसपासच राहील. एवढ्या उमेदवारांची व्यवस्था MPSC सहज करू शकते, हे आयोगाने २०२३ मध्येच सिद्ध केले आहे. म्हणून CBT (Online) परीक्षेचा आग्रह धरण्याचे कोणतेही व्यवहार्य कारण उरत नाही.
विद्यार्थ्यांचा एकच आग्रह आहे की,
१. सर्व MPSC परीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीने घ्याव्यात.
२. ऑनलाइन CBT व नॉर्मलायझेशन पद्धत तातडीने रद्द करावी.
३. पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी परीक्षा प्रणाली कायम ठेवावी.
आयोगाकडे क्षमता आहे, मग विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा देणारी ऑनलाइन परीक्षा पद्धत का?
@INCHarshsapkal@bhimanwar@CongressRojgar
#OfflineMPSC #OMR #MPSC #JusticeForAspirants #NoToCBT #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
MIDC भरती 2023 जाहिरात येऊन 2 वर्षे 10 महिने आणि निकाल लागून 8 महिने पूर्ण झाले आहेत. ज्या निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे अशा उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. @CMOMaharashtra@samant_uday@naikindranil@midc_CEO@dskushwah_singh
Sunday Wisdom!वैैकल्पीक विषयासह वर्णनात्मक मुख्य परीक्षेची शिफारस करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कृषी पदवीधर.ती स्विकारतेेवेेळी #MPSC चे अध्यक्ष व एक सदस्य कृषी पदवीधर.'मित्र'च्या अभ्यासक्रम सुधारणा समितीतही दोन सदस्य कृषी पदवीधर.योगायोग की राज्यसेवेेत कृषी पदवीधरांना पुन्हा अच्छे दिन?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2023 चा संथ कारभार आता असह्य झाला आहे!
📌 जाहिरात : 13/08/2023
📌 परीक्षा : 10/08/2025
📌 गुणवत्ता यादी : 08/10/2025
📌 निवड यादी : 10/02/2026
निवड यादी जाहीर होऊन अनेक महिने उलटले, तर जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास 3 वर्षे पूर्ण होत आली आहेत. हजारो उमेदवारांनी अभ्यास, वेळ आणि पैसा खर्च करून ही प्रक्रिया पूर्ण केली, मात्र अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.
तरुणांच्या आयुष्याशी आणि करिअरशी असा खेळ का? निवड झालेल्या उमेदवारांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?
@midc_india ने तात्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत. बेरोजगार युवकांना वेठीस धरण्याचे काम थांबवावे.
“निकाल लागला, निवड झाली; आता नियुक्ती कधी?”
@INCHarshsapkal@samant_uday@degree_holders@Mpsc_Andolan
#MIDC #MIDCRecruitment #MaharashtraJobs #Employment #RecruitmentDelay #महाराष्ट्र #नोकरी #युवक_न्याय #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:
जाहिरात दिनांक: 13/08/2023
परीक्षा दिनांकः 10/08/2025
गुणवत्ता यादीः 08/10/2025
निवड यादी: 10/02/2026
नियुक्ती अपूर्ण . जवळपास 3 वर्ष होत आले.
@vijay_ms07@DrSEShinde@samant_uday MIDC भरती 2023 जाहिरातील 2 वर्षे 9 महिने झाले आहेत. ज्या पदांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे अशा उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी ही विनंती. @mieknathshinde
नमस्कार,
@DrSEShinde साहेब,
मी तो विद्यार्थी आहे ज्याने MIDC मार्फत २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेली परीक्षा दिलेली आहे.
सध्या जाहिरात येण्यापासून ते DV होण्यापर्यंतचा कालावधी पाहता जवळपास ३ वर्ष उलटली. मात्र, विद्यार्थी मात्र अजूनही वाटच बघतोय की कधी त्याला joining मिळेल.
@midc_india ची जाहिरात येऊन आता २ वर्ष झालेले आहेत अद्याप ना कागदपत्र पडताळणी ना नियुक्ती, भावी अधिकाऱ्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे, गतिमान सरकार ची हीच गतिमानता आहे का?कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती.
@samant_uday@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr
MIDC सरळसेवा भरती 2023-
जाहिरात येऊन 2 वर्षे 7 महिने एवढा कालावधी उलटला आहे.
निकाल लागून 6 महिने झाले.
तात्काळ कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती आदेश द्यावेत ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@samant_uday@midc_CEO
@samant_uday@midc_india ची जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप ना कागदपत्र पडताळणी झाली ना नियुक्ती आदेश आले. कृपया याबाबत आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश द्यावेत ही नम्र विनंती. @mieknathshinde@Dev_Fadnavis
@samant_uday@midc_india ची जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप ना कागदपत्र पडताळणी झाली ना नियुक्ती आदेश आले. कृपया याबाबत आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश द्यावेत ही नम्र विनंती. @mieknathshinde@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@samant_uday MIDC भरती जाहिरात येऊन 2 वर्षे 7 महिने उलटले तरी अजून process चालूच आहे. DV कधी होणार, नियुक्ती कधी देणार? बेरोजगार उमेदवारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून एक महिन्यात DV आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती.