आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्ह��ून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.....
@mpsc_office
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती
@mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन 22 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas@CMOMaharashtra
@mpsc_office@Drsuvarnas
मंत्रालय लिपिक आणि कर सहायक परिक्षा मुख्य २०२१ होऊन वर्षे होऊन गेला तरी अंतिम निकाल लागत नाही..मा.आयोगाने लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करून बऱ्याच विद्यार्थीमित्रांना मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्त करावे ही नम्र विनंती 🙏
@mpsc_office@Suvarnakharat4 मंत्रालय लिपिक आणि कर सहायक परिक्षा मुख्य २०२१ होऊन वर्षे होऊन गेला तरी अंतिम निकाल लागत नाही..मा.आयोगाने लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करून बऱ्याच विद्यार्थीमित्रांना मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्त करावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Suvarnakharat4
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्���े अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office @Suvarnakharat4
आदरणीय आयोगास विनंती.. 🙏
Clerk & Tax Assistant 2021
Provisional result आणि opting out होऊन 20 ते 25 दिवस झाले. सर्व उमेदवार अंतिम निकालाची आतुरतेने वाट बघत आहे... तरी आदरणीय आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.... 🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Drsuvarnas
मा. @mpsc_office लक्ष वेधण्यात येते की,
#Clerk Tax 2021 अंतिम निकाल आणि 2022 skill test निकाल
#राज्यसेवा 2022 मुख्य आणि 2023 पूर्व निकाल
#Combine 2023 गट ब आणि गट क
उपरोक्त रखडेले निकाल लवकरात लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती🙏
विद्यार्थ्यांची विनंती.👆
@mpsc_office लिपिक टंकलेखक व कर सहायक 2021 अंतिम निकाल जाहीर करण्यास आता कोणता मुहूर्त शोधत आहात ? आधीच इतका उशीर केलाय अजून प्रतीक्षा कि���ी दिवस करायची उमेदवाराला इतकं का त्रास देत आहात तुम्ही लोक?
#लिपिकटंकलेखक_करसहायक_2021_अंतिमनिकाल जाहीर करा .