@Dev_Fadnavis@mieknathshinde
बक्षी समिती ने मंत्रालय मुंबई येथील क्लर्क लोकांचा पगार वाढ साठी शिफारस करून देखील आपण आणखी त्यावर काही केले नाही,किती दिवस लागणार आहेत आणखी ?? मंत्रलायात असणार�� क्लर्क 20/ 25 हजारात जीवन काढतोय.तरी आपण लवकर 25500 basic करावे,
संदर्भ - बक्षी समिती
21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यां���धे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @mpsc_office@Drsuvarnas
माननीय आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2021 या पदांचा अंतिम निकाल लावून निवड होणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर प्रशासनात येण्याची संधी मिळवून द्यावी ही नम्र विनंती. @mpsc_office@Drsuvarnas
मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी मा. आयोगाने लवकरात लवकर जाहीर करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी नम्र विनंती.
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
माननीय आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2021 या पदांचा अंतिम निकाल लावून निवड होणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर प्रशासनात येण्याची संधी मिळवून द्यावी ही न���्र विनंती. @mpsc_office @Drsuvarnas
माननीय आयोगाने लवकरात लवकर लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2021 या पदांचा अंतिम निकाल लावून निवड होणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर प��रशासनात येण्याची संधी मिळवून द्यावी ही नम्र विनंती. @mpsc_office @Drsuvarnas
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती
@mpsc_office
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Drsuvarnas
@tatyavi39795094@Drsuvarnas@mpsc_office@RRPSpeaks@Devendra_Office Mpsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 परीक्षेची अंतिम ���िवड यादी opting out process नंतर तब्बल 22 दिवस होऊनही जाहीर नाही. तरी मा. आयोगाने दोन्ही अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी नम्र विनंती.
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती @mpsc_office@Suvarnakharat4
@mpsc_office#clerktaxfinalresult
मा.आयोग 2021 Clerk आणि Tax चा अंतिम निकाल लावून उमेदवारांचा होत असलेला सर्वांगीण छळ संपवा.
अजून किती सहन करायच?
किती वाट पहायची?
घ्या जरा मनावर ही विनंती.