♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
तलाठी भरती घोटाळ्याचे सत्र सुरूच आहे. जालन्यात एका उमेदवाराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची बातमी आली होती. पण याबद्दल महसूल किंवा पोलीस विभागाने रीतसर पत्रकार परिषद घेऊन जाहीर करायला हवं, नक्की कोणाला आणि कशासाठी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. येत्या काळात आणखी पुरावे समोर येणार आहेत, त्यामुळे आता नियुक्त्या दिल्या तरी कोणत्याही क्षणी तलाठी भरती रद्द होण्याची शक्यता असेल.
@maharevenue@RVikhePatil@Dev_Fadnavis
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
Normalisation बाबत कोणाच्या मनात काहीच शंका नाहीये तरीही यांनी त्यात पण घोळ केला त्या बाबत पोस्ट करूच पण ज्यांना कोणाला हे मार्क पडले आहेत ते त्या लायकीचे आहेत का? ज्यांनी आधी पेपर फोडले आहेत ते पेपर फोडण्याचा धंदा करतात त्यांना 200 प्लस मार्क आहेत आता हे 200 प्लस मार्क त्यांनी अभ्यास करून तर नसेल ना मिळवले. मुंबई पोलीस भरतीचा एक पेपर बाहेर आला होता तो पेपर 500 मुलांपर्यंत गेला होता. तलाठी च किती गोधळ झाला आहे. विद्यार्थ्यांना वेड्यात काढायचे बंद करा. तलाठी भरती रद्द करा आणि ती एमपीएससी मार्फतच घ्या. बस झाले या सरकारचे लाड.
@Dev_Fadnavis@maharevenue@CMOMaharashtra@RRPSpeaks@abpmajhatv@AAPMaharashtra@KunalNitinRaut@VijayWadettiwar@SVW790@satyajeettambe
#Declare Clerk Tax 2021 Waiting list
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 प्रतिक्षायादी लावून Waiting उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏
प्रतिक्षायादी लावण्याचे नियमात न्यायोचित दुरुस्ती तात्काळ करणे संयुक्तिक.
उपरोक्त विनंती.
#Declare Clerk & Tax Assistant 2022 Final Result
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय,लक्ष वेधण्यात येते की,
📍लिपीक व कर सहाय्यक 2022 Provisional निकाल लागून दिड महीना उलटला आहे तरीसुद्धा अंतिम निकाल लागलेला नाही कॄपया अंतिम निकाल तात्काळ घोषित करुन न्याय करावा ही आग्रही विनंती
एकाच दिवशी 2-3 परीक्षा असल्यामुळे
गेल्या एक महिन्यापासून उमेदवार वारंवार विनंती करत आहेत
@MahaJyotiInst परवा परीक्षा आहे,निदान आजतरी जाहीर करणार आहात का त्यांच्यासाठी आपण पर्यायी मार्ग काढला की नाही?पडताळणी संपली का?
@CMOMaharashtra
https://t.co/hl6I4nERHS
कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत हाय-टेक उपकरणे वापरून पेपर फोडणार पुन्हा एक उमेदवार पकडल्या गेला. हाय-टेक उपकरणे वापरणाऱ्या टोळ्यांना कोणाची भीती राहिली नसून या टोळ्या बिनधास्त पणे गैरप्रकार करत आहेत त्यामुळे असा संशय निर्माण झाला आहे की यांच्यावर नक्की कोणाचा आशीर्वाद आहे?
पेपरफुटी कायद्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत आणि प्रत्येक परीक्षेत या टोळ्यांचे लोक पकडल्या जात आहेत.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@NANA_PATOLE@vij
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
१) Provisional निकाला अगोदर Response sheet घोषित करणेबाबत
२) टंकलिखित उतारा एक शब्द-एक चूक या नियमाप्रमाणे तपासणी व कौशल्य चाचणी निकाल प्रक्रिया शुन्य त्रुटी मुक्त असावी परीक्षार्थ्यांची विनंती आहे.
नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?
बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतय.
10 लाखात तलाठी पद विकले जात आहे. वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत.
युवकांचे भविष्य असे आम्ही विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे,दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
याचा कर्ता करविता कोण आहे?
21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ्यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवाई करावी.@mpsc_office
@PranayR05780447 @mpsc_office@LoksattaLive @BaliramDoley सर, तुम्ही काही ओळी पुनः प्रतिस्थापीत केल्या आहेत. त्यामुळे चुका जास्त झाल्या आहेत. तुमच्या उताऱ्यातील चुका खालील जोडणीत दाखवल्या आहेत. पाहून घ्या सर.
तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?
@CMOMaharashtra
हे भयानक आहे!
असं करू नका बाबांनो!
#बोट न तोडता येणाऱ्या निवडणुकीत योग्य पक्षालाच #Vote देऊन भाजपचा सत्तेतून #कडेलोट करण्याची आज खरी गरज आहे!
माझी सरकारलाही विनंती आहे की, या कार्यकर्त्याला न्याय द्या!
@CMOMaharashtra
इलेक्ट्रॉनिक चीप आणि मायक्रो हेडफोन परीक्षा कक्षापर्यंत कसे पोहोचले❓
तपासणी योग्य रीतीने केली नव्हती का❓
जर तपासणी कडक होती, तर चीप & मायक्रो हेडफोन कोणी पोहोचवले❓
4G जॅमर वर 5G तंत्रज्ञान वापरुन ब्रेक करत असतील, तर यावर काही उपाययोजना करणार आहेत का❓
@TCS ने उत्तर द्यावी.