नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?
बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतय.
10 लाखात तलाठी पद विकले जात आहे. वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत.
युवकांचे भविष्य असे आम्ही विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे,दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
याचा कर्ता करविता कोण आहे?
धन्यवाद @NANA_PATOLE साहेब दखल घेतल्याबद्दल.. 🙏
सरळसेवा भरती परीक्षा मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून हाय टेक कॉपी सारखे प्रकार घडत आहेत. यावर खूप दिवसापासून सर्व विध्यार्थी वर्गाची मागणी आहे. सरकारने कायदा करावा यामुळे सदर प्रकारला आळा बसेल पण कायदा करावा ही मागणी सरकार गांभीर्याने घेत नाही आहे. यामुळे अभ्यासिकेत बसून अभ्यास करणाऱ्या मुलावर अन्याय होत आहे.. आपल्या पक्षाच्या वतीने होतील त्या मार्गाने कायदा करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करावेत विध्यार्थी वर्ग आपला सदैव आभारी राहील.. 🙏🙏
** आयोगाला शब्द सुटला तर नियमाला फाटा देऊन पुढे काहीच चेक न करणे मान्य आहे का?
Tcs ने असे चेकिंग केले आहे हे आयोगाला माहित आहे का?
की जसा tcs ने निकाल दिला तसा आयोगाने जाहीर केला?
आयोगाला हे माहित नसेल तर फार भयानक आहे. आणि माहित असेल तर अस का? हे आयोगाचं सांगू शकत. **
#Declare Skill Test 2022 Result
#Declare Exam date
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की, कौशल्य चाचणी परीक्षा निकालासह इतर प्रलंबित निकाल व Combine मुख्य व राज्यसेवा मुख्य 2023 परीक्षा तारखा☑️ अगोदर तातडीने घोषित करणे संयुक्तिक ❗ही परीक्षार्थींची विनंती.🙏
@mpsc_office
राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत कागदावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार?
#MPSCRESULT
मा. @mpsc_office लक्ष वेधण्यात येते की,
#Clerk Tax 2021 अंतिम निकाल आणि 2022 skill test निकाल
#राज्यसेवा 2022 मुख्य आणि 2023 पूर्व निकाल
#Combine 2023 गट ब आणि गट क
उपरोक्त रखडेले निकाल लवकरात लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती🙏
विद्यार्थ्यांची विनंती.👆
Sunday Wisdom! "Once game is started one can not change the rules of game in between" diversion from this principle of 'Jurisprudence' may lead to unnecessary controversies & it must be avoided as for as possible in all the situations
@BaliramDoley @mpsc_office@Drsuvarnas@CMOMaharashtra माझ्या गावातून हा हा जाणारा रस्ता गेले 3 दिवस बंद आहे.. वाहतूक बंद आहे ...पुलावर पाणी आले आहे..skill test पुढे ढकलावी..
चंदगड (कोल्हापूर)
मा.@mpsc_office महाराष्ट्रभरातील पाऊस,पूर बिकट परिस्थिती बघता 24,25 जुलै रोजी नियोजित skill test 2022 संदर्भात उमेदवार प्रचंड तणावात आहेत.@Drsuvarnas आपणास मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,परंतु बोलणं झाले नाही.कृपया test संदर्भात स्पष्टता द्यावी.@CMOMaharashtra
@mpsc_office
स्किल टेस्ट 2021 अंतिम निकाल हा कोणत्या निकष नुसार जाहीर केला ???
जाहिरात मधील key स्ट्रोक नुसार ????
की ऐनवेळी काढलेल्या 3 नोटिफिकेशन मधील किती शब्दावर ....????
1350 स्ट्रोक बरोबर टायपिंग करून ही विद्यार्थी आज final लिस्टमध्ये नाहीत ...
@Rajanikantdhav1@RRPSpeaks@CMOMaharashtra एकीकडे काहि विद्यार्थी 1350 key strokes skill test Qualified आहे.. आणि दुसरिकडे 1600+ key strokes with 90+ Accuracy type करणारे विद्यार्थी fail आहे... हे कस काय..??
मा. आयोगाने स्किल टेस्ट criteria आणि मार्क जाहिर करावे ही विनंती.
#राज्यसेवा2023जागावाढ@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे..
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या खूपच कमी जागा आहेत.. विध्यार्थी आपले कायमच ऋणी राहतील.. 🙏
@deepakmankarncp
@ mpsc_office
@ Drsuvarnas
मान आयोग ,skill test निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा आहे साऱ्या जनतेची...
आपण लवकर सर्वसमवेशक निकाल लावून मुलांना न्याय द्या अशी विनंती..