♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
काल पुण्यात वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
@mpsc_office व तलाठी पेपरफुटी व रखडलेले निकाल व परीक्षा,कंत्राटी भरती ,परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पेपरफुटी कायदा यावर चर्चा झाली.या शिष्टमंडळासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.अरविंद शिंदे, INTUC अध्यक्ष बळीराम डोळे आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
टंकलिखित उताऱ्यात एखादा शब्द वगळला/ दुसरा चुकीचा शब्द प्रतिस्थापित झाल्यास ती फक्त एक चूक असावी परंतु पुढील संपूर्ण उतारा बरोबर टंकलिखित असेल तर पूर्णच उतारा चूक न पकडता बरोबर ग्राह्य धरावा ही विनंती
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
Congratulations @isro on your successful Chandrayaan-3 lunar South Pole landing! And congratulations to #India on being the 4th country to successfully soft-land a spacecraft on the Moon. We’re glad to be your partner on this mission!
#Declare Skill Test 2022 Result
#Declare Exam date
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की, कौशल्य चाचणी परीक्षा निकालासह इतर प्रलंबित निकाल व Combine मुख्य व राज्यसेवा मुख्य 2023 परीक्षा तारखा☑️ अगोदर तातडीने घोषित करणे संयुक्तिक ❗ही परीक्षार्थींची विनंती.🙏
तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?
@CMOMaharashtra
स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व मागण्या मुख्य पटलावर आणून त्यावर मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मुक्त संवादात सहभागी होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणार आहे.
चला तर मग भेटूया.... चर्चा करुया....
दिनांक २० ऑगस्ट २०२३
संध्याकाळी ६:०० वाजता
स्थळ - सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज ट्रस्ट सभागृह, अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर आपकडून ट्विटर स्पेसचे आयोजन करण्यात येत आहे. आपण यात सहभागी होऊन या विषयावर आपले मत मांडू शकता.
#पेपरफुटी_प्रकरण
वेळ: ९:०० वा; आज रात्री
स्पर्धा परीक्षांमध्ये याआधी झालेल्या पेपरफुटीच्या
चौकशी आणि कारवाई - दोन्हीही गांभीर्याने होत नसल्याने
परत परत अशाच घटना घडत आहेत का?
#ZeroHour#ZeroHourwithMajha#competitiveexams
"सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे.
तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट, नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”) ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू!"
आजचा तलाठीचा पेपर सुद्धा फुटण्याचे चान्स आहे. नाशिक येथे वैजापूर तालुक्यातील संजपुरवाडी येथील भाऊ आणि बहीण हे दोघे सापडले आहेत.हे तेच गाव आहे जिथे मुंबई पोलीस वर हामला झाला होता. @Dev_Fadnavis साहेब पेपरफुटी वर कायदा करा हे लोक सध्याच्या कायद्याला भित नाहीत.
#पेपरफुटीवर_कायदा_करा
#seriousness च्या नावाखाली परीक्षा फी च्या माध्यमातून सुरु असलेल्या #serious लुटमारीचा हा ब्रेकअप ................... नक्कीच विचार करण्यासारखा नाही का ?
#MPSC च्या व समस्त स्पर्धा परीक्षा च्या विध्यार्थी वर्गाच्या मनातील भावना आपण कविता मधून tweet केल्या त्याबद्दल सगळ्या स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांनकडून @RRPSpeaks रोहित दादा पवार तुमचे मनापासून धन्यवाद..
👉 सरकारकडून विध्यार्थी वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत मुलांना सर्व परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत आणी पेपरफुटी वर कायदा करायला पाहिजेत ही खूप मोठी अपेक्षा सरकारकडून आहे. ती सरकारने पूर्ण करावी ही विनंती.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
सहकार विभागाने Co-operative officer Grade1 व Grade 2 साठी फी वेगवेगळी घेतली ; पण आता पेपर एकच घेत आहेत. पेपर एकच घ्यायचा होता; तर फी वेगवेगळी का ? परीक्षेचे एकच प्रवेशपत्र पाठवलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एका पदाची फी परत करावी.
@Dwalsepatil@Dev_Fadnavis@MahaDGIPR
फडणवीसजी आमदाराच्या घरात जन्माला यायला यायला सर्वांचे नशीब आपल्यासारखे नसते, वर्ग-३/४ च्या नोकऱ्यांमध्ये अर्ज करणारे गरीब घरचे आहेत.
सीरियस उमेदवारांनी अर्ज करायला पाहिजे म्हणून १००० फीस हे कुठले लॉजिक? UPSC,MPSC, १०० रुपयांपासून शुल्क घेतात म्हणजे तिथं नॉन-सीरियस अर्ज करतात का?
सहकार विभागाच्या दोन वेगवेगळ्या पदांसाठी एकच आणि एकत्र परीक्षा घेतली जाणार असेल तर मग
दोन पदांसाठी वेगवेगळी फी का ?
१००० रुपये ऐवजी २००० रुपये का ?
एवढ्या #serious पणे विद्यार्थ्यांची लुट का ? आणि कोणासाठी?
@Dev_Fadnavis
अस कस चालेल फडणवीस साहेब ! आपण सत्तेत असताना परीक्षार्थी गरीब होते व आपण सत्तेत येताच ते श्रीमंत झाले का?
कृपया दुहेरी भूमिका न मांडता मानसिक तणाव झेलत,एक वेळ उपाशी राहून अभ्यासिकेत बसून बेरोजगार दिवस काढतात,आपण त्यांना दिलासा द्यावा🙏
#Exam_Fee@Dev_Fadnavis@SMungantiwar