जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI

कर सहायक आणि लिपीक टंकलेखक भरती 2023
बोगस दिव्यांग, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त यांची पडताळणी केल्याशिवाय यापैकी कोणालाही नियुक्त्या देऊ नयेत.
खऱ्या लाभार्थ्यांच्या जागा बोगस लोकांना कोणत्याही परिस्थितीत मिळता कामा नये.
@mpsc_office@Dev_Fadnavis
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक OPTING OUT लिंक रविवार पर्यंत सुरू ठेवावी जे काही इच्छुक असतील शेवटच्या दिवसापर्यंत विचार करणारे OPTING OUT बाबत चा ते बाहेर पडतील,आणि अस पण शनिवार रविवार तुम्हाला सुट्टीच असते मग काय समस्या तर नाही रविवार पर्यंत लिंक सुरू ठेवायला .
#OPTआऊट23लिपिक
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
आदरणीय अध्यक्ष/सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय:- जाहिरात क्रमांक 70/2023(पोलीस उपनिरीक्षक ,२०२३) अतिरिक्त शारीरिक पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणेबाबत.
मा.@mpsc_office STI ASO SR वेळी जो घोळ घातला ज्यामुळे 9-9 वेळा निकाल लावावा लागला तीच चूक पुन्हा काल कर सहायक निकालात आपण केली आहे...पसंतीक्रम घेणे आवश्यक असताना सुध्दा तसे न करता तात्पुरती निवड यादी जाहीर केली तेच उमेदवार पुन्हा लिपिक पदी येणार मग पुन्हा त्यांच्या मागे OPTING OUT साठी फिरत बसायचं का इतर उमेदवारांनी ? एकाच परीक्षेतून एका उमेदवाराला एक पद मिळेल अशी सोय करण्याची जबाबदारी आयोगाची आहे ....उमेदवारांनी यासाठी धावपळ करणे अपेक्षित नाही.
यातून पैशाचे गैरव्यवहार होतात OPTING OUT साठी पैसे मागितल्या जातात आयोगाला हेच व्हाव अस अपेक्षित असेल तर तस जाहीर करावं?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@avchite_amol@_prashantkadam@abpmajhatv
राजस्थानमध्ये बोगस खेळाडू, दिव्यांग उमेदवारांवर प्रतिबंधित करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आयोगाने माहिती देताच
अर्ज केलेले हजारो उमेदवार परीक्षेला तर शेकडो कागदपत्र पडताळणीसाठी आले नाहीत
शिफारशी करण्यापूर्वी पडताळणी गरजेची त्यासाठी आहे
महाराष्ट्रात कधी होणार?
@mpsc_office
मा. हुकूमशाह @mpsc_office
निकाल जाहीर करायला कोणती अशी अडचण आली की जी सांगता येईना तुम्हाला ?
वेळापत्रक मध्ये दिलेल्या तारखा पाळन होत नाहीत तर देता कश्या ला , इतके tweet केले तरी उत्तर देत नाहीत म्हणजे जरा जास्तच अहंकार आहे तुम्हा आळशी माणसांना अस दिसत . तोंड उघडा आणि काहीतरी उत्तर द्या.....अस पण विश्वास नाही राहिला जनतेला तुमच्यावर आता. गोरगरीब उमेदवार ज्या आदराने इतके दिवस तुमच्याकडे पाहत होते तो आदर सन्मान तुम्ही तुमच्या कर्माने गमावला. @MahaDGIPR
#लिपिक23_निकाल
#सरळसेवा_परीक्षा#फीस_कमी_करा
1. @Awhadspeaks#पेपरफुटी_कायदा_करावा ही मागणी आपण आज अधिवेशनात लाऊन धरली त्यासाठी धन्यवाद. @mpsc_office आयोगाचे पेपर कधीही फुटत नाहीत. #MPSC आयोग आपली पारदर्शक भूमिका नेहमीच बजावतो आहे..चुकून साहेब तूम्ही #MPSC आयोगाचा उल्लेख केला.. 🙏🙏
👉 प्रश्न आहे तो वर्ग-३ आणि वर्ग-४ सरळसेवा नोकर भरतीचा, ज्याचे कंत्राट TCS/ IBPS ला देण्यात आले आहे. आपण आज लाखो विद्यार्थांचा आवाज बनून मागणी लावून धरली त्यासाठी @Awhadspeaks साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. 🙏🙏
2.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरळसेवा परीक्षा पेपरफुटी बाबतीत कायदा आणी येणाऱ्या सरळसेवा परीक्षा साठी फीस कमी करावी यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती..🙏
♦️परीक्षा फीस मध्ये पुढीलप्रमाणे तफावत आहे..
शुल्क तफावत अशी..
एका बाजूला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क १०० रुपये तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क २९६ रुपये इतके आहे. म्हणजे, जिल्हाधिकारी होण्यासाठी १०० रुपये लागत आहेत. तर, तलाठी होण्यासाठी तब्बल १००० रुपये मोजावे लागत आहेत.
👉 सरळसेवा परीक्षा फीस बाबतीत चा मुद्दा @RRPSpeaks यांनी अधिवेशन मध्ये मांडला यासाठी त्यांचे धन्यवाद.. 🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil@RRPSpeaks
COMBINE 2022 मध्ये 1500+ उमेदवार पुन्हा पुन्हा पात्र ठरले आहेत.
यावेळी आयोगाने PSI 22 चा RATIO कमी केलेला दिसत आहे.
तसेच जे खेळाडू उमेदवार गट क व गट ड साठी पात्र ते ब साठी पात्र झाले.
यामुळे सुधारणा करून RATIO मध्ये होत असेल तर बदल करावा.@mpsc_office#ReviseCombineResult2022