एमपीएससीमार्फत पीएसआयपदी निवड झालेल्या मतदारसंघातील यशवंतांचा सत्कार केला.!
औसा तालुक्यातील लामजना गावचे शेतकरी श्री राजकुमार चिल्ले यांची कन्या कु शितल चिल्ले, भादा गावातील भाजीपाला विक्रेते श्री बाबासाहेब महांडुळे यांचे सुपुत्र कु. नागनाथ व एरंडी येथील शेतकरी श्री शब्बीर शेख यांचे सुपुत्र आदम यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. आज निवासस्थानी या तिघांचाही सत्कार करून त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवादही साधला.
सामान्य कुटुंबातील लेकरांनी कष्ट करून स्वतःच्या हिंमतीवर मिळवलेले यश पाहिले की मन प्रसन्न होऊन जाते. #mpsc #PSI
अभी @DipikaPS जी ने यह खबर शेयर की और मेरी अलसायी-सी सुबह ताजगी से भर गई। वे और @kumarsudivya जी मेरी इस माँग के समर्थन में रहे और मुख्यमंत्री जी ने इसकी गंभीरता को समझा। शुक्रिया @HemantSorenJMM सर। आपके इस फैसले से लाखों लोग लाभान्वित होंगे। ईश्वर आपको हमेशा स्वस्थ और खुश रखें।
माननीय आमदार साहेब आपले मनापासून आभार...आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करत असलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत...आपला आशीर्वाद असाच सदैव आमच्यासोबत राहो....
माझ्या मतदारसंघातील एरंडी गावातील शेख आदम शब्बीर व भादा (ता. औसा) गावातील महांडुळे नागनाथ बाबासाहेब या होतकरू तरुणांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली असून आदम व त्याच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन. पोलीस दलातील उज्वल कारकिर्दीसाठी दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा.
अनेक होतकरू विद्यार्थ्यांची संधी थोडक्यात हुकली आहे, त्यांनी हताश न होता अभ्यास सुरु ठेवावा, पुढच्या वेळी यश नक्की मिळेल. #MPSC #PSI
@maha_governor PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे
@mieknathshinde मायबाप सरकार....
६५० भावी फौजदारांचा निकाल घोषित करा
राजकीय नाट्यातून वेळ मिळत असेल तर #MPSC परीक्षांचे रखडलेले निकाल आणि मेगाभरतीच्या घोषणा प्रत्यक्षात येऊ द्या
#PSI2020RESULT
@mieknathshinde PSI 2020 ची जाहिरात येऊन 3.5 वर्ष झाले अजुन निकाल सुद्धा नाही
आयोगाने आणि सरकारने काही तरी तोडगा काढून लवकरात लवकर Genera Merit list लावून आम्हा भावी फौजदरांना ह्या विवंचनेतून मुक्त करावे #PSI2020RESULT@CMOMaharashtra