@mpsc_office इंग्रजी च्या ३ प्रश्नांची पूर्णपणे चुकीची उत्तरे दिली आहेत. आयोगाची तज्ञ नक्की तज्ञ च आहेत का ???
3 प्रश्न फक्त इंग्लिश चे म्हणजे किती मोठा loss आहे अभ्यास करणाऱ्या मुलांचा....आयोगाला काहीच जाणीव नाही का ह्याची?
आयोगाने पुन्हा विचार करायला हवा ह्या प्रश्नांच्या बाबतीत.
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
महाज्योती परीक्षा २०२३
ज्ञानदीप अकॅडमी पुणे क्लासच्या टेस्ट सिरीज मधील १०० / १०० प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आलेत
जागा १५००
विद्यावेतन १० हजार / महिना
असल्या बोगस परीक्षा घेऊन सरकार काय साध्य करतय
३५० कोटींचे महाज्योतीचे वार्षिक बजेट कोणाच्या खिशात चाललंय?
@CMOMaharashtra
@MahaJyotiInst काल झालेल्या MPSC 2023 Pre Examination Coaching परिक्षेत सर्व प्रश्न एका क्लासच्या सराव प्रश्नसंच मधून आलेले दिसून येत आहे.
महाज्योती कडे पेपर काढणारे तज्ञ नाहीत का?
इतकं कॉपी PASTE करणारी संस्था होऊ नये.
#कॉपीपेस्टप्रश्नपत्रिका@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
That winning feeling! 👌👌
Smiles all round as #TeamIndia beat England in the second @Paytm#INDvENG Test at Chepauk to level the series 1-1. 👏👏
Scorecard 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC
Xperience smooth visuals & performance on the #SmoothAF#POCOX3.
Order yours for just ₹14,999*: https://t.co/MZiPMHaUwQ
*Price applicable on select ICICI Bank cards.
Khudiram Bose's, who was one of the youngest martyrs in India's freedom struggle, sketch shown among sketches of wanted criminals in Zee5's crime series 'Abhay 2'
It's so shameful that our series makers don't even know about our freedom fighters.
Even if it was Akshay Kumar meeting a Khalistani in Canada.
or
Sidhu hugging Pak PM and Army Gen in Islamabad
We have a problem with what a public figure does and not who he is-he won’t be “The Aamir Khan” to begin with if it wasn’t for us - we didn’t see then who Aamir Khan is.