@ShivaniSMarathe@VishnuChatarkar माझं १ एकर क्षेत्र तुम्ही फक्त शेणखतावर करा. एकरी किती टन उसाचे उत्पादन घ्याल? तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांने फक्त कष्ट करावेत का, त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळू नये, त्याच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊ नये, मुलांची लग्ने थाटामाटात नाही पण जरा बऱ्या पद्धतीने पण करु नये
@thatPunekar त्या काळात लोकोपयोगी कायदे तरी झाले, इथे गोकूळ मध्ये साधी अध्यक्ष निवड होऊ दिली नाही. स्विकृत सदस्यांची एवढी घाई का आहे? ताजी बातमी कळाली का, मुश्रीफांची इडीची फाईल कायमस्वरूपी बंद केली. आता बोला, कशी तुलना करायची?
@Core_punekar ते पैसे फडणवीस स्वतःच्या खिशातून देत नाही. शहरातील लोकं शेती करत नाहीत, नोकरी करतात. वेतन आयोगाप्रमाणे त्यांचे पगार वाढतात. तु जेवू नकोस पगाराचे पैसे आणि शेण खा, तुझी तीच लायकी आहे.