परिणाम या कॅम्पस ड्राईव्ह वरती होऊ शकतो.
तरी विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करता वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती.
आपले विश्वासू विद्यार्थी
उन्हाळी सत्राचे मूल्यमापन करताना एकत्रित गुणांकन पद्धत ( Combine Passing ) ची अंमलबजावणी करावी.*
2) परीक्षा ह्या ऑफलाईन MCQ पध्दतीने घेण्यात याव्यात.
तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये विविध कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह चालू होत आहेत तरी या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या मूल्यांकनाचा
#अनावश्यक_फी_रद्द_करा
ऑनलाईन शैक्षणिक वर्ष असताना सुद्धा कॉलेज मार्फत विद्यार्थ्यांना,ज्या काही सुविधा मिळाल्या नाहीत (जिमखाना फी, ग्रंथालय फी ) त्यांची देखील फी कॉलेजकडून वसुल करण्यात आली आहे.अशा अनावश्यक विभागाची फी रद्द व्हावी.
#politics@samant_uday