Respected cm @Dev_Fadnavis@CMOMaharashtra inspite of high court orders to begin registering Ccmp doctors in MMC , Dr Venky Raghuvani the Administrator is not doing so and is creating obstructionism with Malefic intent. Please Review and intervene ,@Parinayfuke please stand by us
मा.मुख्यमंत्री आपण म्हणता " कायद्याच्या चौकटी बाहेर कुणीही जाऊ नये " मान्य आहे परंतु तु��्ही स्वतः 2014 विधिमंडळात मंजूर #BHMSCCMP कायद्याची चौकट मोडली आहे #MMCRegistration वर अन्यायकारक स्थगिती लावून. करोडो रुपयांचा शासकिय महसूल बुडवला. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknath
आदरणीय @CMOMaharashtra, आपण राज्यात एकीकडे आरोग्य विषयी बोलत आहेत आणि दुसरीकडे राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी शासकीय महाविद्यालयात CCMP कोर्स उत्तीर्ण डॉक्टरांचे MMC मधील Registration थांबण्यात येत आहे
हा अन्याय नाही का?
#BHMSCCMP#MMCRegistration#JusticeForCCMP@Dev_Fadnavis